Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. ...
Delhi MCD News: दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र परिस्थिती अशी उद्भवली की, बैठक सुरू करणंच कठीण झालं. ...