लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2021: बाबो! कसला भारी झेल टिपलाय... विल्यमसन मानलं बुवा; पाहा Video - Marathi News | IPL 2021 dc vs srh kane williamson stunning catch of prithvi shaw watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: बाबो! कसला भारी झेल टिपलाय... विल्यमसन मानलं बुवा; पाहा Video

IPL 2021, DC vs SRH: मैदानात झोकून देऊन क्षेत्ररक्षण करण्याचं उत्तम उदाहरण हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन यानं आज दाखवून दिलं.  ...

IPL 2021, DC vs SRH, Live: दिल्लीच्या वेगापुढं हैदराबाद नामोहरम! दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं लक्ष्य  - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Live sunrisers hyderabad set 135 run target against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्लीच्या वेगापुढं हैदराबाद नामोहरम! दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं लक्ष्य

IPL 2021, DC vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी आज हैदराबादच्या फलंदाजांना चांगलीच वेसण घातल्याचं पाहायला मिळालं. ...

IPL 2021: तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला  - Marathi News | Fastest ball of the IPL 2021 bowled by delhi capitals anrich nortje against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू

IPL 2021, Anrich Nortje: एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीचा वेग पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.  ...

IPL 2021, DC vs SRH, Live: हैदराबादनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय; वॉर्नर परतला, दिल्लीचंही घातक अस्त्र सज्ज - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Live updates sunrisers hyderabad won toss bat first against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: हैदराबादनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय; वॉर्नर परतला, दिल्लीचंही घातक अस्त्र सज्ज

IPL 2021, DC vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज दुबईच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2021: "येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय" - Marathi News | IPL 2021 I want to be the best finisher in the world in the next three years says marcus stoinis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझं ठरलंय...येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय'

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यानं मोठं विधान केलं आहे. ...

IPL 2021: 'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा... - Marathi News | IPL 2021 shikhar dhawan and prithvi shaw dance video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा...

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ एकत्र आले की काही सांगायलाच नको. ही जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दोघांच्या धमाल व्हिडिओंची जोरदार चर्चा होते.  ...

IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये कोण मारणार बाजी?; दुसरा टप्पा सुरु होण्याआधीच सेहवागने सांगितलं विजेत्याचं नाव - Marathi News | IPL 2021: Former India batsman Virender Sehwag has said that Mumbai Indians will win the 2021 IPL. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये कोण मारणार बाजी?; दुसरा टप्पा सुरु होण्याआधीच सेहवागने सांगितलं विजेत्याचं नाव

आयपीएलचा दूसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने कोणता संघ बाजी मारणार यावर भाष्य केलं आहे. ...

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात २७१ विकेट्स घेणारा गुजरातचा गोलंदाज; जलद माऱ्याची ताकद वाढली! - Marathi News | IPL 2021 : Mumbai Indians named Gujarat’s left-arm medium pacer Roosh Kalaria to their squad in place of Mohsin Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात २७१ विकेट्स घेणारा गुजरातचा गोलंदाज; जलद माऱ्याची ताकद वाढली!

Franchises name replacements for remainder of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...