लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
VIDEO : दीपिका पादुकोणला बघून आउट ऑफ कंट्रोल झाले लोक, अभिनेत्रीला जावं लागलं पळून - Marathi News | VIDEO : Deepika Padukone bag was snatched by some people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : दीपिका पादुकोणला बघून आउट ऑफ कंट्रोल झाले लोक, अभिनेत्रीला जावं लागलं पळून

दीपिका (Deepika Padukone) अलिकडे कुठे ना कुठे स्पॉट होत असते. नुकताच तिचा 83 सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे तिची चर्चा जोरदार सुरू आहे. ...

दीपिकाचा ४४ हजार रुपयांचा बांधणी सिल्क कुर्ता; कमाल नजाकत! बांधणी सिल्कची काय पारंपरिक खासियत? - Marathi News | Bandhani or Bandhej silk kurta of Actress Deepika Padukon worth Rs. 44,800. What is so special about kurta? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकाचा ४४ हजार रुपयांचा बांधणी सिल्क कुर्ता; कमाल नजाकत! बांधणी सिल्कची काय पारंपरिक खासियत?

Ethnic kurta of Actress Deepika Padukon: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे ब्राईट लाल (bright red kurta) रंगाच्या कुर्त्यातले काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल (social viral) झाले असून दीपिकाचा हा सिल्क कुर्ता तब्बल ४४ हजार रूपयांचा असल्याचे सांगितल ...

कोरोनातून बरे झाल्यावर मेंदू कामच करत नव्हता; दिपिका पदुकोण सांगते कोविडच्या लढ्याची गोष्ट - Marathi News | After recovering from the corona, the brain did not work; Deepika Padukone tells the story of Covid's fight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनातून बरे झाल्यावर मेंदू कामच करत नव्हता; दिपिका पदुकोण सांगते कोविडच्या लढ्याची गोष्ट

सामान्यांचेच नाही तर कोरोनाने बॉलिवूड अभिनेत्रीचेही आयुष्य गेले बदलून ...

Deepika Padukoneने घातला डीपनेक गाउन, नवरा रणवीर सिंगने केली 'ही' कमेंट - Marathi News | Deepika Padukone wore a deep neck gown, husband Ranveer Singh made a 'this' comment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukoneने घातला डीपनेक गाउन, नवरा रणवीर सिंगने केली 'ही' कमेंट

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने डीप नेक गाउनमधील फोटो शेअर केले आहेत. ...

बाबो! किसिंग सीनदरम्यान हे स्टार्स झाले होते आउट ऑफ कंट्रोल. कट म्हटल्यावरही सुरूच होतं किस - Marathi News | Ranveer singh deepika padukone continue kissing after shot director and crew member shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! किसिंग सीनदरम्यान हे स्टार्स झाले होते आउट ऑफ कंट्रोल. कट म्हटल्यावरही सुरूच होतं किस

यातील एक किसिंग सीनमुळे दोघांची लव्हस्टोरी जगासमोर आली. ...

Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे - Marathi News | ranveer singh to share profit along with 20 crores fees for movie 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

Ranveer singh: सध्या सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यात रणवीरच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत विविध चर्चा होताना दिसत आहेत. ...

ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम? - Marathi News | Deepika padukone wanted to gift condom to her ex boyfriend ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. ...

सिध्दार्थ चतुर्वेदीसोबतचा दीपिकाचा लिपलॉक सीन व्हायरल, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली Bold अंदाज - Marathi News | Deepika padukone bikini romance photos with sidhant chaturvedi goes viral from beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिध्दार्थ चतुर्वेदीसोबतचा दीपिकाचा लिपलॉक सीन व्हायरल, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली Bold अंदाज

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसते आहे. ...