बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Ranveer Singh Deepika Padukone : रिअल लाईफमध्ये दीपिका व रणवीर एकमेकांसोबत आनंदी आहेत. पण प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याबद्दल असतात तशा तक्रारी दीपिकालाही आहेत बरं का! ...
Bollywood : कधी कधी तर एखाद्या सिनेमात काम करण्यासंबंधी अभिनेत्याची इतकी इच्छा असते की, त्यांना कोणत्याही स्थितीत त्या सिनेमाचा भाग व्हायचं असतं. त्यासाठी ते मानधन म्हणून केवळ १ रूपयाही घेतात. ...
आपण आपल्या आरोग्याची, फिटनेसची जशी काळजी घेतो तशीच आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबतही गंभीर असायला हवं. त्वचा तर शरीराचा अगदी नाजूक भाग मग तिची काळजी घेताना शिस्तबध्दता आणि नियमितपणा हवा याबाबत दीपिका ठाम आहे. ...