अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या FOLLOW Deepak kesarkar, Latest Marathi News ]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी १२ सप्टेंबरला चिपी विमानतळावर उतरविलेले विमान बेकायदेशीर होते. ...
चिपी विमानतळावर चाचणीसाठी बुधवारी सकाळी पहिले विमान उतरताच राजकीय वादाला तोंड फुटले. ...
केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल. ...
तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
केरळ येथील मातृवृक्ष नारळाच्या झाडाची नर्सरी सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी रोपे याठिकाणी मागविण्यात येणार असून त्यांची मंजुरी येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे. ...
भविष्यात जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघ सक्षम करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ...
बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या कारणातून ज्यांना अटक झाली आहे ...
महसूल खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या पुढ्यातच महसूलच्या कारभारावर आक्रोश व्यक्त केला. ...