Death, Latest Marathi News
Gangrape Case : बिहारमधील बांका जिल्ह्यातील चंदन पोलीस ठाण्याच्या परिसरात ८ वर्षीय मुलीचे अपहरण करून चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. ...
Wife Murder Case : या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ...
पत्नीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. त्यामुळे पाेलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. ...
मनजीतसिंघ टर्नर हे नेहमीप्रमाणेच २० मार्च रोजी वर्कशॉपमध्ये कामाला गेले व रात्री घरी परत आले नाहीत. ...
पायल मनोमन भावी आयुष्याची स्वप्ने रंगवीत होती. अशातच हळद लागण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. ...
मचानाच्या खाली धुऱ्यावर वडील दिसताच मुलाने आधी आवाज मारला. पण वडील काहीच बोलत नसल्याने मुलाने आरडाओरड केली. ...
एका आरोपीने अटकेच्या धास्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
विज्ञाच्या वडिलांचे गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आई आणि विज्ञा या दोघी मामांच्या घरी राहत होत्या. वडिलांच्या मृत्यूने ती कमालीची अस्वस्थ झाली होती. ती फारशी कुणाशी बोलत नव्हती. एकांतात राहायची. ...