लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भयंकर! साधूची गळा आवळून हत्या, वरिष्ठ अधिकारी पोहोचले घटनास्थळी - Marathi News | Awful! Sadhu strangled to death, senior officer reached the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! साधूची गळा आवळून हत्या, वरिष्ठ अधिकारी पोहोचले घटनास्थळी

Murder Case : शेतकरी झोपडीत बांधलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर गेले असता त्यांना खोलीत साधूचा मृतदेह पडलेला दिसला. ...

चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु - Marathi News | Girl's head was found and he started searching for other parts of the body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु

Murder Case : बागेत पिंपळाच्या झाडाखाली दोन वर्षांच्या चिमुरडीचे छिन्नविछिन्न शिर पडलेले आढळून आले. पोलिसांना धड सापडलेले नाही. ...

गरोदर बहीण आणि भावोजीला सपासप वार करून टाकले संपवून, भावाला फाशीची शिक्षा - Marathi News | Brother sentenced to death for killing her husband including pregnant sister in honor killing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर बहीण आणि भावोजीला सपासप वार करून टाकले संपवून, भावाला फाशीची शिक्षा

Brother sentenced to death :न्यायालयाने १७ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ६७ कागदपत्रांच्या आधारे मुलीच्या भावाला फाशीची शिक्षा सुनावली. ...

अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Husband and wife die in bizarre accident of 3 vehicles coming to Pune from Akkalkot Devdarshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

अपघातास कारणीभुत ट्रक ड्रायव्हर फरार झाला असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली ...

Accident: पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी - Marathi News | Accident: An animal suddenly appeared in front of the pickup, killing 3 women in a horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी

राजथल येथील रहिवाशी 57 वर्षीय वीरमति, 62 वर्षीय कृष्णा आणि 47 वर्षीय रानी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.  ...

झाडाखाली खेळणाऱ्या समर्थचा शेततळ्यात पडून मृत्यू - Marathi News | Samarth, who was playing under a tree, fell in a field and died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :झाडाखाली खेळणाऱ्या समर्थचा शेततळ्यात पडून मृत्यू

सोलापूर/माढा : चुलत भावासोबत झाडाखाली खेळणारा पाचवर्षीय समर्थ शेततळ्यात पडून मृत पावला. यावेळी नातलग शेतात खुरपत होते. घटनेनंतर नातेवाइकांनी ... ...

त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन्...; पारडीत मजुराची निर्घृण हत्या - Marathi News | The brutal murder of a laborer in Pardi at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन्...; पारडीत मजुराची निर्घृण हत्या

किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन् या गुन्हेगाराने एका मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ...

प्रेमाचा कैफ, दारूची नशा अन् थेट मृत्यूचा जबडा; इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | the intoxication of alcohol and the jaw of death; Young man dies after falling from building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमाचा कैफ, दारूची नशा अन् थेट मृत्यूचा जबडा; इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

सूरज जंगेलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ९.४४ ला डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. ...