लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | cashier committed suicide in his office in gondpipri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

कपिल हा गोंडपिपरी येथे महिंद्रा होम फायनान्स कंपनीमध्ये रोखपाल पदावर कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न जुळले असून, १५ मे रोजी त्याचा लग्नसोहळा आयोजित केला होता. ...

Deepti Kale Death Case: दीप्ती काळे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू - Marathi News | Deepti Kale Death Case CID probe into Deepti Kale death begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Deepti Kale Death Case: दीप्ती काळे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू

पुणे : ससून रुग्णालयात दाखल केले असताना, पळून जाताना ८व्या मजल्यावरून पडून दीप्ती काळे हिचा मृत्यू झाला होता. या ... ...

नागपुरात मार्चमध्येच उष्माघाताचा जोर; २६ रुग्ण, २ मृत्यू - Marathi News | Heatstroke in Nagpur; 26 patients, 2 suspicious deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मार्चमध्येच उष्माघाताचा जोर; २६ रुग्ण, २ मृत्यू

शहरात मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून २ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ...

विवाहितेसह तरुणीला भरधाव वाहनाने चिरडले; माेहघाटा जंगलातील घटना - Marathi News | two women was crushed by a speeding vehicle in sakoli tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विवाहितेसह तरुणीला भरधाव वाहनाने चिरडले; माेहघाटा जंगलातील घटना

सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ...

क्रूरच... तरुणीला निर्वस्त्र करून मुंडकेच केले धडावेगळे - Marathi News | the decapitated body of a 25 year old girl found in the field in bhadravati | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रूरच... तरुणीला निर्वस्त्र करून मुंडकेच केले धडावेगळे

मृत युवतीच्या बाजूला मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीची जुती व चिल्लर पैसे असे आढळून आले, परंतु मुंडके कुठेच आढळून आले नाही. ...

थरारक! भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघे जागीच ठार - Marathi News | Thrilling! A speeding car dragged the four of them 100 feet, killing two on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघे जागीच ठार

कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता ...

अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचे गूढ उकलले, प्रेयसीच्या पतीचा केला अडसर दूर - Marathi News | The mystery of the murder committed through an immoral relationship was solved, the obstacles of the lover's husband were removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचे गूढ उकलले, प्रेयसीच्या पतीचा केला अडसर दूर

The mystery of the murder Solved : पोलिसांनीही आपले कसबपणाला लावून नेर शहरातील या हत्याकांडात तिघांना अटक केली. ...

पत्नी आणि मित्रामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय, रागाच्या भरात उचलले 'हे' पाऊल - Marathi News | Suspicion of love affair between wife and friend, he took this step in anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आणि मित्रामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय, रागाच्या भरात उचलले 'हे' पाऊल

Murder Case : दोन्ही आरोपी हे मृताचे जवळचे होते. आरोपींनी मृताची चाकूने 10 वार करून हत्या केली होती. ...