लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मोहफुले संकलनासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार; २०० मीटर नेले ओढत, पाय केला फस्त - Marathi News | A young man who went to collect flowers was killed in tiger attack; Pulling 200 meters | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहफुले संकलनासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार; २०० मीटर नेले ओढत, पाय केला फस्त

Bhandara News मोहफुले संकलनासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या एका तरुणाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक - Marathi News | Death of staff nurse after caesar operation; Relatives aggressive to file charges against the culprits | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून ‘सीएस’च्या दालनापुढे नातेवाईकांचा ठिय्या ...

अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू - Marathi News | An unfinished story; Tanda's young man joined the army diligently, but died prematurely of cancer | Latest beed News at Lokmat.com

बीड :अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू

चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते. ...

दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं .. - Marathi News | Death Anniversary of Divya Bharati: Divya Bharati did not like study at all !! That's why she ..... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... 

Death Anniversary of Divya Bharati: अभिनेत्री दिव्या भारती म्हणजे बॉलीवूडचं एक सुखस्वप्न... ती आली तशीच झटकन निघूनही गेली.. पण आजही तिच्या अनेक आठवणी तिच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत... ...

आईला बिलगली अन् जिवाला मुकली! कपडे वाळत घालतानाची घटना - Marathi News | Mother and daughter died due to shock | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आईला बिलगली अन् जिवाला मुकली! कपडे वाळत घालतानाची घटना

Amravati News कपडे वाळत घालताना लागलेल्या विजेच्या धक्क्याने एक महिला व तिची मुलगी अशा दोघीही जागीच ठार झाल्या. ...

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना - Marathi News | man killed in a tiger attack in lakhandur tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना

आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. ...

Accident: ऊस वाहतूक ट्रक मोटरसायकलवर झाला पलटी; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Sugarcane truck overturned on motorcycle One killed and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: ऊस वाहतूक ट्रक मोटरसायकलवर झाला पलटी; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील जेऊर फटका नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक उसासह मोटरसायकलवर पलटी झाला ...

तेराव्या वर्षीच तिला लागले मृत्यूनंतरच्या जगाचे वेध; 'डेथ इज दी गोल' म्हणत संपवले जीवन - Marathi News | 13 year old girl commits suicide to see the world after death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेराव्या वर्षीच तिला लागले मृत्यूनंतरच्या जगाचे वेध; 'डेथ इज दी गोल' म्हणत संपवले जीवन

अत्यंत हुशार असलेल्या आर्याला मृत्युनंतरचे जग कसे असते, याचे प्रचंड कुतूहल होते. आय लाइक डेथ, आय डोन्ट लाइक लाइफ. मृत्यूने लवकर यावे, असे तिचे विचार होते. ते तिने वेगवेगळ्या बुकमध्ये लिहून ठेवले होते. ...