लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अरुंद रस्ता, समोरुन वाहन आले आणि प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत, तिघांचा मृत्यू; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Narrow road, vehicle came from the opposite direction and bus full of passengers fell straight into the valley, three died; Video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुंद रस्ता, समोरुन वाहन आले आणि प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत, तिघांचा मृत्यू; व्हिडीओ आला समोर

प्रवाशांना घेऊन जात असलेली एक बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.  ...

Crime News: नवी मुंबईतील श्रेयाचा लोणावळ्यातील दरीत मिळाला मृतदेह, मृत्यूचे कारण काय, पोलिसांनी काय सांगितले? - Marathi News | Shreya's body was found in a valley in Lonavala in Navi Mumbai, what was the cause of death, what did the police say? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Crime News: नवी मुंबईतील श्रेयाचा लोणावळ्यातील दरीत मिळाला मृतदेह, मृत्यूचे कारण काय, पोलिसांनी काय सांगितले?

Lonavala Crime News: बेलापूरमधील २० वर्षीय तरुण श्रेया ही सोलो ट्रेकसाठी घरुन लोणावळ्याला गेली होती. पण, टायगर पॉईंटजवळी दरीत तिचा मृतदेह आढळून आला.  ...

Jay Pawar : "Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट - Marathi News | Jay Pawar emotional post Over Dad Ajit Pawar share photos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

Jay Pawar's Emotional Post for Ajit Pawar: अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे.  ...

कात्रज दूध संघाला अजितदादांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | pune news historic decision to name Katraj Milk Association after Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज दूध संघाला अजितदादांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय

पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध प्रयत्नांना सातत्याने सहकार्य मिळत आले, अशी भूमिका संघाकडून मांडण्यात आली आहे. ...

टायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं? - Marathi News | Sack near Tiger Point Body found in valley what exactly happened to the college girl from Mumbai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं?

महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या श्रेयाला फिरण्याची आवड होती. मात्र, तिच्या सततच्या फिरण्याला घरच्यांचा विरोध होता. त्याचा श्रेयाला राग होता ...

Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | There is no forgiveness for drunk driving; Pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

भारतात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे ७ लाख नागरिक कायमस्वरूपी अपंग होतात ...

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा 'खल' अन् राजीव गांधींची चर्चा, आईच्या मृत्यूनंतर ४ तासांत बनले होते पंतप्रधान! - Marathi News | Sunetra Pawar swearing in ceremony discussion and Rajiv Gandhi who became the Prime Minister within 4 hours after his mother's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा 'खल' अन् राजीव गांधींची चर्चा, आईच्या मृत्यूनंतर ४ तासांत बनले होते पंतप्रधान!

सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अतिशय भावूक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, सोशल मीडियावर काही मंडळींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली... ...

Monkey Fever : कर्नाटकात मंकी फीवरचा कहर; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं, कसा होतो प्रसार? - Marathi News | monkey fever in karnataka 29 year old man dies know kfd symptoms and risk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कर्नाटकात मंकी फीवरचा कहर; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं, कसा होतो प्रसार?

Monkey Fever : कर्नाटकमध्ये 'क्यासानूर फॉरेस्ट डिसीज' (KFD) म्हणजेच मंकी फीवरमुळे एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ...