लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी - Marathi News | One woman killed, two seriously injured in a speeding car collision in shirval Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

शाळेतून मुलांना आणायला निघाली असता काळाचा घाला ...

Satara: जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after touching downed power line in Patan due to strong winds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा मृत्यू

घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. त्यावेळी शेताच्या माळरानावर मृतदेह आढळून आला ...

दोन वर्षांच्या बालकाचा हौदामध्ये बुडून मृत्यू, सांगलीतील जत तालुक्यातील घटना - Marathi News | Two year old boy drowns in a well incident in Jat taluka of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन वर्षांच्या बालकाचा हौदामध्ये बुडून मृत्यू, सांगलीतील जत तालुक्यातील घटना

तालुक्यातील दुसरी घटना ...

Kolhapur: शाळा चुकवत असल्याने वडिलांनी रागविले, मुलाने गळफास घेत जीवन संपविले - Marathi News | Son ends life after father gets angry over him skipping school in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळा चुकवत असल्याने वडिलांनी रागविले, मुलाने गळफास घेत जीवन संपविले

शाळेत न जाता तो त्याच्या घराजवळच असलेल्या त्याच्या आत्याच्या घरी गेला ...

कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू - Marathi News | liquid diet trend 17 year old boy died in kanyakumari tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मुलगा फक्त लिक्विड डाएट घेत होता आणि त्यासोबतच त्याने अलीकडेच वर्कआऊट करायला सुरुवात केली होती. ...

रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in Matsyagandha Express collision in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार

भीषण धडकेत बिबट्याचे शीर धडावेगळे झाले होते ...

School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू - Marathi News | 4 students dead, several trapped as school roof collapses in Rajasthan's Jhalawar | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू

Rajasthan School Collapse: शुक्रवारी सकाळी राजस्थानमधील झालावाड येथे एका उच्च प्राथमिक शाळेचे छत कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video - Marathi News | One killed as speeding car rams into group of female students waiting for ST at Kurukali bus stand on Kolhapur Radhanagari road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video

मुलीला उच्चशिक्षित बनविण्याचे वडिलांचे स्वप्न भंगले ...