लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकलवरील दोन जण ठार  - Marathi News | Two killed in motorcycle accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकलवरील दोन जण ठार 

नगर-दौड रोडवर काष्टी (ता.श्रीगोंदा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन जण ठार झाले. हा अपघात दि.८  जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काष्टी जवळ झाला. ...

धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती - Marathi News | elder brother keeps biting the neck of little boy making a crowd of people video viral sikar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती

घटनास्थळी उपस्थित लोकं दोघांमधील भांडण थांबवण्याऐवजी काढत होते व्हिडीओ ...

धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking! 800 chickens die in two days in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

800 chickens die in two days २४ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी ३४ दिवस वय असलेले हे ८०० पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते. ...

पिकअप-दुचाकीच्या धडकेत पती ठार; पत्नी व मुलगी गंभीर जखमी  - Marathi News | Husband killed in pickup-bike collision; Wife and daughter seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिकअप-दुचाकीच्या धडकेत पती ठार; पत्नी व मुलगी गंभीर जखमी 

Accident news at Ashti बीड - आष्टी - नगर रोडवरील पोखरी गावाजवळील घटना   ...

भंडाऱ्यात शॉर्ट सर्किटने घेतला दहा नवजात बालकांचा जीव | Bhandara Fire Incident | Maharashtra News - Marathi News | A short circuit in the store took the lives of ten newborns Bhandara Fire Incident | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडाऱ्यात शॉर्ट सर्किटने घेतला दहा नवजात बालकांचा जीव | Bhandara Fire Incident | Maharashtra News

...

Bhandara Fire: 'आमची लेकरं गेली..', मृत बालकांच्या मातांचा टाहो; प्रशसनावरही केले गंभीर आरोप - Marathi News | Video:Relatives of the dead children have blamed the hospital administration for the incident at bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'आमची लेकरं गेली..', मृत बालकांच्या मातांचा टाहो; प्रशसनावरही केले गंभीर आरोप

रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. ...

भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात आग, १० बालकांचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं जाणून घ्या! - Marathi News | Government hospital fire in Bhandara, 10 children die; Find out exactly what happened in the middle of the night! | Latest bhandara Photos at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात आग, १० बालकांचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं जाणून घ्या!

जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले - Marathi News | Shocking 'exit' of Jigarbaaz police; Cancer, defeated Corona, but death due to heart attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले

इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर व आजारावर तुम्ही मात करू शकता असे ते नेहमी सांगत असत.. ...