लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ओव्हरटेकच्या नादात कुटुंब संपले: मलकापूरवरून येत होते नागपूरला - Marathi News | The family ended up in the sound of overtaking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेकच्या नादात कुटुंब संपले: मलकापूरवरून येत होते नागपूरला

Accident due to overtake अमरावती मार्गावर धामणा येथे आई-वडील आणि मुलाचा ओव्हरटेकमुळे करुण अंत झाल्याचा अंदाज आहे. तिघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे उमरेड मार्गावरील आदर्शनगर परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. ...

एअर गन चालविण्याच्या नादात घडले हे भयंकर  - Marathi News | This horrible thing happened in the air gun firing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर गन चालविण्याच्या नादात घडले हे भयंकर 

Air gun firing victim, crime news एअर गन कशी चालवितात याचे प्रात्यक्षिक दाखवित असताना एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी काटोल रोडवरील दाभा चौकात घडली. ...

प्रसिद्ध 'मॅनेजमेंट गुरू' डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Renowned education and management expert P. C. Shejwalkar died in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध 'मॅनेजमेंट गुरू' डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन

प्र. चिं. शेजवलकर यांनी वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांचा अगदी सहजपणे वावर होता. ...

दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ - Marathi News | Bird Flu delhi dead crow found in mayur vihars park | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ

Bird Flu : मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  ...

Corona Vaccine : धक्कादायक! Pfizer ची कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | doctor gregory michael died after 16 days of getting pfizer covid vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : धक्कादायक! Pfizer ची कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ...

ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप - Marathi News | Funeral of Jawan Sambhaji Rale of Khed taluka in a military crematorium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

आसाम येथे कार्यरत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. ...

चेहऱ्यावरून चांगला व्यक्ती... सुशांतसिंग राजपूतचे मुंबई हायकोर्टाने केले कौतुक  - Marathi News | Good person from the face ... Sushant Singh Rajput was appreciated by the Mumbai High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेहऱ्यावरून चांगला व्यक्ती... सुशांतसिंग राजपूतचे मुंबई हायकोर्टाने केले कौतुक 

Sushant Singh Rajput : या याचिकेत सुशांतच्या मेडिसिन प्रिस्क्रिप्शनमध्ये छेडछाड आणि दिशाभूल केल्याप्रकरणी प्रियंका आणि मीतू यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. ...

पॉर्न व्हिडीओ पाहत करत होते सेक्स अन् प्रेयसी बाथरूममधून येईपर्यंत घडले होते अनर्थ  - Marathi News | Having sex after watching 'Parn Clip' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॉर्न व्हिडीओ पाहत करत होते सेक्स अन् प्रेयसी बाथरूममधून येईपर्यंत घडले होते अनर्थ 

Crime News : नागपुरातील टेकानाका परिसरात राहणाऱ्या तरुणाचे हबीबनगर, टेकानाका, नागपूर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध हाेते. ...