लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावातील शेकडो माशांचा मृत्यू - Marathi News | Hundreds of fish die in Ramala Lake in Chandrapur city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शहरातील रामाळा तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

Chandrapur News चंद्रपूर शहरातील एकमेव ऐतिहासिक रामाळा तलावात प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. ...

आस्ट्रेलियाहून आलेल्या तरुणाचा मृत्यू ट्रॅक्टर अपघातामुळेच;पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट  - Marathi News | The death of a young man from Australia was due to a tractor accident; clear from the postmortem report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आस्ट्रेलियाहून आलेल्या तरुणाचा मृत्यू ट्रॅक्टर अपघातामुळेच;पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट 

Farmers Tractor Rally : ट्रॅक्टर अपघातात जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचं २६ वर्षीय व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. ...

बीड बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने दुचाकीस्वार भावंडांना चिरडले - Marathi News | Horrific accident on Beed bypass; The truck crushed the two-wheeler siblings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने दुचाकीस्वार भावंडांना चिरडले

A horrific accident on Beed bypass : संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून केबीनच्या काचा फोडल्या. ...

काका, मी खूप शिकेन वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन ! - Marathi News | Uncle, I will fulfill the dream of a very learned father! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काका, मी खूप शिकेन वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन !

तो अवघा साडेपाच वर्षाचा...वडिलांच्या निधनाचे अश्रू अजूनही त्याच्या डोळ्यात दाटलेले...मात्र शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ति...त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती... ...

भयंकर! सूनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली अन्... - Marathi News | patna daughter in law did murder of mother in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सूनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली अन्...

Crime News : छळाला कंटाळून एका सूनेनं आपल्या सासूची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. ...

रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना यंत्रात बिघाड, कामगाराचा मृत्यू - Marathi News | Machine breakdown while railway track repair work in progress, one dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना यंत्रात बिघाड, कामगाराचा मृत्यू

पहाटे दोन ते पाच वाजताच्या सुमारास हे काम सुरू होते. काम सुरू असतानाच रेल्वे रुळाखालील स्लीपर्स टाकणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशीन वरील स्लीपर्स अंगावर पडून तीन कामगार जखमी झाले होते. रात्री तीन वाजता हा प्रकार घडला. ...

भाजपचा युवा नेता थोडक्याच बचावला; कार दरीत कोसळल्याने झाला गंभीर जखमी - Marathi News | The yuva BJP leader narrowly escaped; The car crashed into a valley, causing serious injuries | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपचा युवा नेता थोडक्याच बचावला; कार दरीत कोसळल्याने झाला गंभीर जखमी

Accident : मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत. ...

शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण - Marathi News | ruckus in ito during tractor parade death of farmer allegations of firing on delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण

Farmers’ Tractor Rally : कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ...