लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी - Marathi News | The wrong side tractor blew up the bike; The young man died on the spot, while the girl was seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रॉंग साईड ट्रॅक्टरने बाईकला उडवले; तरुण जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी

Accident News पाथरी तालुक्यातील कानसुर गावाजवळ घडली घटना ...

देवदर्शनाला जाणाऱ्या महिलेस भरधाव ट्रकने २० फुट फरफटत नेले - Marathi News | A woman on her way to Devdarshan was crushed by a truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवदर्शनाला जाणाऱ्या महिलेस भरधाव ट्रकने २० फुट फरफटत नेले

Accident News Bajajnagar Aurangabad महिला ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. ...

'आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?' - Marathi News | How many more farmers will be killed by the central government? Question of Balasaheb Thorat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?'

महाराष्ट्रातील शेतकरी नेत्या सिताबाई तडवी या हरयाणा-राजस्थान सीमारेषेवर 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसल्या होत्या. 26 जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या ...

ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक शंकर सारडा यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन - Marathi News | Senior reviewer, literary Shankar Sarda passed away in old age in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक शंकर सारडा यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ...

सासऱ्याच्या अंतयात्रेसाठी आलेल्या जावयाचाही मृत्यू - Marathi News | Javaya, who had come for his father-in-law's funeral, also died | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सासऱ्याच्या अंतयात्रेसाठी आलेल्या जावयाचाही मृत्यू

सासऱ्याच्या अंतयात्रेसाठी आलेल्या जावयाचाही करूण अंत झाल्याची घटना खेडगाव येथे घडली. ...

शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू  - Marathi News | Leopard baby died in vehicle accident on Shirur-Bhimashankar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू 

अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागुन बछडा जागीच ठार झाला. ...

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष - Marathi News | Death of Sitabai Tadvi from Maharashtra who participated in the farmers' movement; Struggle for various justice rights | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष

मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.   ...

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावातील शेकडो माशांचा मृत्यू - Marathi News | Hundreds of fish die in Ramala Lake in Chandrapur city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शहरातील रामाळा तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

Chandrapur News चंद्रपूर शहरातील एकमेव ऐतिहासिक रामाळा तलावात प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. ...