लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला - Marathi News | Shocking! Oxygen depleted while undergoing treatment at the hospital; Three people lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! रुग्णालयात उपचार सुरू असताना ऑक्सिजन संपला; तीन जणांनी आपला जीव गमावला

हडपसर जवळील शेवाळेवाडीतील दुर्दैवी घटना..... ...

वादळाने नजर धूसर झाली; बाईकची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांची प्राणज्योत मालवली  - Marathi News | The storm dazzled the eye; The bike collided head-on, killing two young men | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वादळाने नजर धूसर झाली; बाईकची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांची प्राणज्योत मालवली 

अचानक वादळ आल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले ...

CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! जिवंत कोरोना रुग्णाला घोषित केलं मृत; नातेवाईक मृतदेह घ्यायला आले अन्... - Marathi News | CoronaVirus Live Updates hospital wrongly declared dead alive corona patient in howrah west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! जिवंत कोरोना रुग्णाला घोषित केलं मृत; नातेवाईक मृतदेह घ्यायला आले अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates : जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे. ...

दोन तास रिक्षात फिरूनही बेड मिळाला नाही, शेवटी महिलेला रिक्षातच हार्ट अटॅक आला - Marathi News | After walking in the rickshaw for two hours, she did not get a bed. Finally, the woman had a heart attack in the rickshaw | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन तास रिक्षात फिरूनही बेड मिळाला नाही, शेवटी महिलेला रिक्षातच हार्ट अटॅक आला

चिडगुपकर येथील प्रकार : नातेवाइकांनी रिक्षा घरी नेली आणि शेवटी रात्री अंत्यविधी केला ...

कोरोनाचा कहर; प्रेतं इतकी की, कैलासरथही नाही नशीबी; शववाहिकेतूनच न्यावे लागते स्मशानी - Marathi News | Corona's havoc; Phantom so, that even Kailasarath is not lucky; The crematorium has to be taken by hearse | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाचा कहर; प्रेतं इतकी की, कैलासरथही नाही नशीबी; शववाहिकेतूनच न्यावे लागते स्मशानी

नियमांमुळे प्लॅस्टिक पिशवीत बांधून होतात अंत्यसंस्कार ...

गंभीर स्थिती ! ऑक्सिजन संपलेय; कोरोना रुग्णाला दुसरीकडे हलवू शकता, खासगी रुग्णालयांकडून सूचना - Marathi News | Serious condition ! Depleted of oxygen; can move the Corona patient to another hospital, instructions from private hospitals from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंभीर स्थिती ! ऑक्सिजन संपलेय; कोरोना रुग्णाला दुसरीकडे हलवू शकता, खासगी रुग्णालयांकडून सूचना

corona virus in aurangabad शहरातील मेडिकव्हर हाॅस्पिटलने रुग्णांना याप्रकारची सूचना दिली आहे, तर दुसरीकडे वाळूज महानगर परिसरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला - Marathi News | Difficult situations; Two women died at the door of the hospital due to lack of beds | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; बेड नसल्यामुळे दोन महिलांचा हॉस्पिटलच्या दारातच जीव गेला

दोन दिवसांतील घटना, लोकांमध्ये आरोग्य व्यवस्थेबद्दलही भय ...

खळबळजनक ! हत्याकरून तरुणाचा मृतदेह जाळला; शेंद्रा एमआयडीसीजवळील घटना - Marathi News | Exciting! The young man's body was burned after murder; Incident near Shendra MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! हत्याकरून तरुणाचा मृतदेह जाळला; शेंद्रा एमआयडीसीजवळील घटना

murder near Shendra MIDC जालनारोडपासून अवघ्या 120 फुटावर ही घटना उघडकीस आली.  ...