लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

धक्कादायक ! मनोरुग्णाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking! Psycho patient commits suicide by hanging himself in hospital toilet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! मनोरुग्णाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Psycho patient commits suicide : एक्झॉस्ट पंख्याला गळ्यातील रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला. ...

स्मशानजोग्यांनी केली उधार उसणवारी; कोरोना काळातील अंत्यविधींचे पैसे महापालिकेने थकविले - Marathi News | Borrowed by cremators; Corona-era funeral rites cost money pending towards the Aurangabad municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मशानजोग्यांनी केली उधार उसणवारी; कोरोना काळातील अंत्यविधींचे पैसे महापालिकेने थकविले

Aurangabad municipality News : कोरोना काळात मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगींनी पालिकेत येऊन संताप केला. ...

अभ्यासावरून आई ओरडल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या - Marathi News | 12-year-old boy commits suicide after mother yells at him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभ्यासावरून आई ओरडल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

Suicide Case : सोमवारी सायंकाळी त्याच्या आईने त्याला अभ्यासाला बसण्यासाठी सांगितलं. ...

सामाजिक परिवर्तनाची नांदी; वृद्धाच्या पार्थिवास कन्या व सूनेने दिला मुखाग्नी - Marathi News | A precursor to social change; The old man's daughter and daughter-in-law gave a facelift | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामाजिक परिवर्तनाची नांदी; वृद्धाच्या पार्थिवास कन्या व सूनेने दिला मुखाग्नी

वृद्धाने डोळे मिटण्यापूर्वीच एका तपापूर्वीच मुलगा व नातवावर काळाने घाला घातला. ...

धक्कादायक ! परभणीत पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking! Parbhani police constable commits suicide by hanging in Home | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! परभणीत पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

Police constables suicide in Parabhani : परभणी शहरातील लक्ष्मीनगर भागात किरायाने राहत असलेले पोलीस शिपाई रामेश्वर दिलीप बारहाते (३५, मुळ गाव सेलू ) पोलीस मुख्यालयात नोकरीस होते. ...

शोषखड्डा खोदताना बाजूची टाकी फुटली; खड्ड्यात वेगाने घाण पाणी भरल्याने दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | The side sewage tank burst while digging the suction pit; Two labors drowned due to the rapid filling of dirty water in the pit | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शोषखड्डा खोदताना बाजूची टाकी फुटली; खड्ड्यात वेगाने घाण पाणी भरल्याने दोघांचा बुडून मृत्यू

Two labors death in Usmanabad : पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता. ...

पुणे - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी - Marathi News | Terrible accident on Pune-Solapur highway; Two were killed and one was seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोर अपघात झाला ...

अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून; सामनगाव परिसरात आढळला मृतदेह - Marathi News | Unknown woman stoned to death; Body found in Samangaon area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून; सामनगाव परिसरात आढळला मृतदेह

Murder in Jalna : या महिलेचा दुसरीकडे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सामनगाव शिवारात फेकून दिला असावा, अशी शक्यता ...