लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव - Marathi News | 6 people of a family died due to electrocution in the Bijawar area Chhatarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव

6 people of a family died due to electrocution : विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Senior ghazal singer Madhusudan Nanivdekar dies of heart attack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर यांचा साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणून नावलौकिक होता. ...

उत्तर प्रदेशमध्ये ‘कप्पा’ विषाणूच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू; डेल्टा प्लसचाही फैलाव, वैद्यकीय यंत्रणा सतर्क  - Marathi News | Death of first patient of ‘Kappa’ virus in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये ‘कप्पा’ विषाणूच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू; डेल्टा प्लसचाही फैलाव, वैद्यकीय यंत्रणा सतर्क 

कप्पा विषाणूच्या संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णाचे वय ६६ वर्षे असून ही घटना संत कबीरनगर येथे घडली. ...

अवघ्या २४ तासात विदर्भात दोन ‘डेथ इन कस्टडी’ - Marathi News | Two 'Death in Custody' in Vidarbha in just 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या २४ तासात विदर्भात दोन ‘डेथ इन कस्टडी’

Nagpur News वेगवेगळ्या आरोपात पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतल्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला. नागपूर आणि दारव्हा (जि. यवतमाळ) येथे या दोन घटना घडल्या. ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण; 1,206 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 42,766 new COVID19 cases and 1,206 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण; 1,206 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची शंका, गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी - Marathi News | Young man killed in tiger attack? A tiger is sitting on the spot yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची शंका, गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी

मृतदेह बेपत्ता: घटनास्थळावरून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न ...

आयशरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू - Marathi News | Motorcyclist killed in Eicher collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयशरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

अंबड-सातपूर लिंक रोडवर अंबिका संकुलाजवळ पाठीमागून आलेल्या आयशरने मोटारसायकलला धक्का दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

धक्कादायक! सिलिंगचे प्लास्टर पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Shocking! 8-year-old boy dies after falling plaster of ceiling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! सिलिंगचे प्लास्टर पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Accidental Death : गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए पी ८ इमारतीत हा अपघात घडला असून याबाबत स्थानकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. ...