लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

लिव्ह इन पार्टनरवर युवकाच्या हत्येचा आरोप; गुन्हा दाखल  - Marathi News | Allegation on Live-in partner murder of youth; Filed a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इन पार्टनरवर युवकाच्या हत्येचा आरोप; गुन्हा दाखल 

Murder Case :युवकासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

भयंकर! लग्नाच्या 38 वर्षांनंतर 'तिने' केली पतीची हत्या; साखरेचा उकळता पाक अंगावर फेकून जीव घेतला अन्... - Marathi News | wife killed her husband by pouring boiling sugar syrup on allegation over he sexually abused children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! लग्नाच्या 38 वर्षांनंतर 'तिने' केली पतीची हत्या; साखरेचा उकळता पाक अंगावर फेकून जीव घेतला अन्...

Crime News : एका महिलेने आपल्या पतीवर साखरेचा उकळता पाक फेकून त्याची हत्या केली आहे. ...

पुराचा अंदाज न आल्याने आईसह मुलगा गेला वाहून; महिलेचा मृतदेह सापडला, मुलाचा शोध सुरु - Marathi News | Unbeknownst to the flood, the mother carried the child away in hingoli; Woman's body found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुराचा अंदाज न आल्याने आईसह मुलगा गेला वाहून; महिलेचा मृतदेह सापडला, मुलाचा शोध सुरु

रात्रीपासून वाहून गेलेल्या दोघांचे शोधकार्य रात्रभर सुरु होते. ...

राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | Terrible incident in Rajgurunagar! gangster stoned to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून

एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या पाच साथीदारांनी काटा काढल्याचा पोलिसांचा अंदाज ...

विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले - Marathi News | Uttar Pradesh rajasthan sky lightning death toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले

Sky lightning death toll : उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली. ...

ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार,२ जखमी - Marathi News | One killed, two injured in truck collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार,२ जखमी

मालेगाव तालुक्यातील वडनेर-नामपूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने द्याने येथील सौरव ऊर्फ सिद्धेश्वर गोपाळ कापडणीस (१४) हा मुलगा गंभीर जखमी होऊन ठार झाला. ...

खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीचा वीज काेसळल्याने मृत्यू - Marathi News | Mother & Daughter who went for work in Farm, died due to Lightning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीचा वीज काेसळल्याने मृत्यू

Lightning: शेतात खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना भालकी तालुक्यातील खुदावंदपूर येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

मुलाने जन्मदात्या बापाची केली हत्या; घरगुती वाद ठरला अनर्थाचे कारण   - Marathi News | Son murders father; Domestic disputes became the cause of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाने जन्मदात्या बापाची केली हत्या; घरगुती वाद ठरला अनर्थाचे कारण  

Murder Case : ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. ...