लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

चारचाकी, दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार  - Marathi News | Three people were killed on the spot in a four-wheeler and two-wheeler accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारचाकी, दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार 

Accident Case : धनंजय व पंकज हे महेंद्र ॲन्ड महेंद्र कंपनीचे कर्मचारी होते. ...

विजेचा धक्कयाने शेतकर्याचा मृत्यु - Marathi News | Farmer dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा धक्कयाने शेतकर्याचा मृत्यु

लासलगाव : निफाड तालुक्यातील विंचूर येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.दिपक श्रीधर जेऊघाले असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

खराब रस्त्याने घेतला बळी; वेळेवर उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Victim taken by bad road; Elderly woman dies due to not getting timely treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खराब रस्त्याने घेतला बळी; वेळेवर उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

Bad roads took women's life : मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन त्यांनी जीप चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर गाठले. ...

समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने केली आत्महत्या; पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप - Marathi News | Samajwadi Party's lady karyakarta commits suicide; Allegations of misconduct against the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने केली आत्महत्या; पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप

Committed Suicide : एएसपी महेंद्रसिंग प्रतापसिंह चौहान यांनी सांगितले की, ४५ वर्षीय सुधा रायकर यांनी शनिवारी गळफास लावून घेतला. ...

तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नरधमाला अटक; ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला होता खून - Marathi News | Police arrest Gungara Nardhamala for three years; A 7-year-old girl was abducted and murdered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नरधमाला अटक; ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला होता खून

दुसरी मध्ये शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या चीमुकलीचे राजकुमार याने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अपहरण केले होते. ...

चिखलीत १९ वर्षीय मुलाकडून तरुणाचा खून; भरदिवसा केले कोयत्याने वार - Marathi News | Murder of a 17-year-old boy in Chikhali; I stabbed him all day long | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत १९ वर्षीय मुलाकडून तरुणाचा खून; भरदिवसा केले कोयत्याने वार

रविवारी दुपारी घडली घटना, आरोपी अटकेत ...

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू - Marathi News | Piercing Girl 15 dies: Things to know before you get a Piercing Girl 15 dies deadly infection things to know before you get a piercing | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

Piercing Girl 15 dies: Things to know before you get a piercing : पिअर्सिंग केल्यानंतर लगेचच डेटॉल लावा. त्यामुळे संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. ...

मृत्यूशी झुंज अपयशी! कोरोनाची लढाई जिंकले पण Black Fungus ने जीवन संपवले; 303 जणांनी गमावला जीव - Marathi News | mucormycosis kills 303 in karnataka who had fully recovered from covid19 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूशी झुंज अपयशी! कोरोनाची लढाई जिंकले पण Black Fungus ने जीवन संपवले; 303 जणांनी गमावला जीव

Black Fungus News : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. ...