Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

Published:July 12, 2021 02:44 PM2021-07-12T14:44:19+5:302021-07-12T16:26:40+5:30

Piercing Girl 15 dies: Things to know before you get a piercing : पिअर्सिंग केल्यानंतर लगेचच डेटॉल लावा. त्यामुळे संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं.

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

'पियर्सिंग' हा प्रकार संस्कृतीपासून कधी फॅशनपर्यंत पोहोचला हे कळलंच नाही. आधीच्या जमान्यात मुली पियर्सिंगचं नाव ऐकूनच घाबरायच्या. पण आता कुल, स्टायलिश दिसण्यासाठी मुलींमध्ये पियर्सिंगचा क्रेझ प्रचंड वाढलाय. यात वाईट असं काही नाही पण पियर्सिंग करण्याआधी योग्य माहिती असणं गरजेचं आहे. कारण अनेकदा बॉडी पियर्सिंग नुकसानकारकही ठरू शकते. (Image Credit- Medical News Today)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

अलिकडेच ब्राझिलमध्ये बॉडी पिअरर्सिंगची योग्य माहिती नसल्यानं एका तरूणीचा मृत्यू झालाय. पिअरर्सिंगनंतर झालेल्या इन्फेक्शनमुळे तिचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. डोळ्याच्या वरच्या त्वचेवर या मुलीनं पिअरर्सिंग करण्याचा प्रयत्न केला होता. या १५ वर्षीय मुलीचे नाव इजाबेला होते. इन्फेक्शन वाढत गेल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिला जवळपास ४ वेळा हार्ट अटॅक आले. (Image Credit: Newsflash)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

तिच्या घरातील लोक पिअर्सिंगच्या विरोधात असल्याची माहिती समोर आली. सध्याची फॅशन आणि ही दुर्घटना लक्षात घेता पिअर्सिंग करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणंही महत्वाचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला पिअर्सिंग करण्याआधी कोणती गोष्टी विचारात घ्यायला हव्यात याबाबत सांगणार आहोत. (Image Credit- Yelp)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

इतरांचे पाहून पियर्सिंग करण्याची घाई करू नका. सगळ्यात आधी याची योग्य माहिती मिळवा. हे पहा की शरीराच्या ज्या भागावर आपण पियर्सिंग करणार आहात, ते आपल्यावर योग्य दिसेल किंवा नाही. (Image Credit- Shopping)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

बर्‍याच लोकांना त्यामुळे एलर्जी देखील होते, म्हणून पियर्सिंग करण्यासाठी कलाकार कोणते धातु वापरत आहे हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. (Image Credit- wallsview)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

जर आपल्या शरीराची त्वचा नाजूक असेल तर पियर्सिंग करण्याआधी साईड इफेक्टस माहित करून घ्या.पिअर्सिंग अनुभवी व्यक्तीकडूनच करायला हवं. (Image Credit- Healthline)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

अनेकदा जॉब इंटरव्हयू दरम्यान पिअर्सिंग पाहून रिजेक्टही केलं जाऊ शकतं. त्यामुळे पिअर्सिंग करण्याआधी प्रोफेशनवर जरूर लक्ष द्या. (Image Credit- MSN)

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

कोणत्याही प्रकारचं संक्रमण तुमच्यासाठी जीवघेण ठरू नये यासाठी पिअर्सिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अनेकांना नाभीवर पियर्सिंग करणं आवडतं. पण आर्टिस्ट्सच्या चुकांमुळे तुमच्या मज्जातंतूचे नुकसान होऊ शकते. म्हणून लक्षपूर्वक पिअर्सिंग करायला हवं.

Piercing Girl dies : Cool दिसण्याच्या नादात डोळ्यांवर पिअर्सिंग करणं महागात पडलं; १५ वर्षीय मुलीचा इन्फेक्शननं मृत्यू

पिअर्सिंग केल्यानंतर लगेचच डेटॉल लावा. त्यामुळे संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं.