लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Corona Death Compensation: कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई - Marathi News | Corona Death Compensation: Supreme Court's decision, now govt will take action on those who make false claims of corona death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई

Corona Death Compensation: कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली जाते, पण अनेकांनी यासाठी मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची माहिती समोर आली. ...

ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले - Marathi News | The father promise to come Eid and take home, before daughter killed; in-laws threw her from the third floor | Latest beed News at Lokmat.com

बीड :ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले

आज सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. ...

Actor: अभिनेता अभिषेक चटर्जींचे अकाली निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक - Marathi News | Actor: Actor Abhishek Chatterjee dies prematurely, CM mamata Banerjee tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अभिषेक चॅटर्जींचे अकाली निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

अभिषेक चॅटर्जी यांनी 1986 मध्ये पथभोला या चित्रपटातून बंगली चित्रपटसृष्टीत डेब्यू केला होता ...

पाळण्याने घेतला दोन चिमुकल्यांचा जीव, अंगावर खांब कोसळून बहिण-भावाचा मृत्यू - Marathi News | 2 children die as a cement pillar collapse on them | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाळण्याने घेतला दोन चिमुकल्यांचा जीव, अंगावर खांब कोसळून बहिण-भावाचा मृत्यू

सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला.  ...

उत्तरप्रदेशहून कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या दोन मजुरांना टिप्परने चिरडले  - Marathi News | The tipper crushed two laborers who came to Nanded from Uttar Pradesh in search of work | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उत्तरप्रदेशहून कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या दोन मजुरांना टिप्परने चिरडले 

दिल्लीहून निघालेले मजूर १८ मार्च रोजी सकाळी नांदेड येथे आले आणि आठवडाभरातच त्यांचा मृत्यू झाला. ...

गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | a soldier from gondia dies under snow in arunachal pradesh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील जवानाचा अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत मृत्यू; गावावर शोककळा

हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे. ...

Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून - Marathi News | A young man was stabbed to death on Sinhagad road in Pune all day long | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून

दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात ...

अन् वृषभही चढला फासावर...तिने गळफास घेतल्याचे कळताच त्यानेही संपविली जीवनयात्रा - Marathi News | And Vrushabh also climbed the gallows ... When he found out that she was strangled, he too ended his life journey | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन् वृषभही चढला फासावर...तिने गळफास घेतल्याचे कळताच त्यानेही संपविली जीवनयात्रा

Suicide Case : अल्पवयीन युवतीसह युवकाची आपापल्या घरी आत्महत्या ...