लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Pune: राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू - Marathi News | A young woman died after falling from a height of 30 feet while ziplining at Rajgad Water Park. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू

Pune Zipline Accident: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी तरल आटपाळकर आपल्या कुटुंबियांसह राजगड वॉटर पार्कमध्ये गेली होती. ...

बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध - Marathi News | India strongly condemns the abduction and brutal killing of a Hindu leader in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध

Hindu Leader Bhabesh Chandra Roy: अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेला असलेला धोका आणखी वाढला; दोन्ही देशातील तणाव कायम.  ...

मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two brothers lost their lives while saving their friend; Three others drowned on the beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Raigad News: मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे. ...

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव - Marathi News | Dr. Shirish Valsangkar suicide case: Tensions arose due to his eviction from hospital operations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव

dr shirish valsangkar news: डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते. त्यासाठी ते आग्रही होते; पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे. ...

विवाहबाह्य संबंध; पत्नीचा गळा दाबून खून, पतीने पोलीस ठाण्यातच स्वतःलाही संपवले, चिखलीत घटनेने खळबळ - Marathi News | Extramarital affair Wife strangled to death husband kills himself in police station incident in mud creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहबाह्य संबंध; पत्नीचा गळा दाबून खून, पतीने पोलीस ठाण्यातच स्वतःलाही संपवले, चिखलीत घटनेने खळबळ

पहिल्यांदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्यावर पती वाचला होता, दुसऱ्या वेळी पोलीस स्टेशनच्या स्वच्छतागृहातच फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले ...

भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार - Marathi News | Father of Indian Angioplasty Dr. Matthew Samuel passes away, treated people from leaders to industrialists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार

Dr. Mathew Samuel News: मुंबईतील लीलावती आणि रिलायन्स रुग्णालयात ते नियमित रुग्णांना उपचार देण्यासाठी येत होते.  ...

खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग - Marathi News | Sensational incident in Khed taluka! Villagers set fire to the tractor in front of the house of the murderer, also set fire to the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग

गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका ...

अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Minor allowed to drive rickshaw dies after hitting bridge ledge case registered against rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले ...