लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी - Marathi News | Pakistan bomb attack on Afghan, 400 killed; De-addiction center blown up, mistaking it for a terrorist base, 250 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी

हा हल्ला मानवताद्रोही, क्रूरतेचा कळस : भारताने केला निषेध ...

वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Fate took his life a day after his birthday; 2-year-old child dies due to lack of road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जुन्नर जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरती असणार्‍या अतिशय दुर्गम भागातून रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिमुकल्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत ...

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले - Marathi News | Premarital affair turned out to be problematic! Rupali ended her ex-boyfriend with the help of her husband | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले

Yavatmal Crime: आतिशचे रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही तो तिच्या संपर्कात होता आणि तुझ्या पतीची हत्या करून तू माझ्यासोबत रहायला ये असे म्हणत होता.  ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना - Marathi News | Speeding truck hits two-wheeler; 15-year-old boy dies, incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना

हायवा ट्रकचा चालक आणि मालक दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

‘हिट ॲण्ड रन’मध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, चांदिवली येथील घटना; अल्पवयीन ताब्यात  - Marathi News | 15-year-old boy dies in 'hit and run' incident in Chandivali; Minor taken into custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हिट ॲण्ड रन’मध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, चांदिवली येथील घटना; अल्पवयीन ताब्यात 

मुंबई : चांदिवलीतील नहार अमृत शक्ती परिसरात रविवारी सायंकाळी कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ... ...

सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना - Marathi News | Rat gnaws hand in ICU of government hospital, elderly dies Incident at Pandit Bhimsen Joshi Hospital in Bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना

सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला.  मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात  दाखल केले होते. ...

कंगनाच्या 'क्वीन' सिनेमातील अभिनेत्रीचं निधन, ७६व्या वर्षी नवनींद्र बहल यांनी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | ishqbaaz fame bollywood actress navnindra bhal dies at the age of 76 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या 'क्वीन' सिनेमातील अभिनेत्रीचं निधन, ७६व्या वर्षी नवनींद्र बहल यांनी घेतला अखेरचा श्वास

लोकप्रिय अभिनेत्री नवनींद्र बहल यांचं निधन झालं आहे. त्या ७६ वर्षांच्या होत्या. ...

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी - Marathi News | afghanistan pakistan attacks killing hundreds common people kabul hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे. ...