लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Mumbai Crime: 'ती' मागणी करताच संतापला, पत्नीला थेट लोकल रेल्वेसमोर ढकलले, जागीच मृत्यू; मुंबई हादरली    - Marathi News | Mumbai Crime: He got angry as soon as 'she' made the demand, pushed his wife directly in front of a local train, died on the spot; Mumbai was shocked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: 'ती' मागणी करताच संतापला, पत्नीला थेट लोकल रेल्वेसमोर ढकलले, जागीच मृत्यू; मुंबई हादरली   

Man pushes Wife in Front of Local Train: मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने मुंबई हादरली. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून थेट पत्नीलाच धावत्या लोकल रेल्वेगाडीसमोर ढकलले.  ...

शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Fire broke out due to short circuit; 10 patients undergoing treatment in ICU die of scald | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉर्ट सर्किटने आग लागली; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

यावेळी नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करत होते. मात्र हे प्रयत्न फोल ठरले. ...

जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Resisted by picking up stones to save her life; Unable to defend herself against an aggressive pack of dogs, woman dies on the spot in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू

दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या होत्या, जवळपास १५ मिनिटे हा प्रकार सुरु होता ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now you will get a lump sum of Rs 20,000 from the National Family Benefit Scheme; What exactly is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर

ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...

रसगुल्ला खाल्ला आणि जीवच गेला! ४१ वर्षांच्या ललित यांचा लग्नाच्या मंडपातच मृत्यू; डॉक्टर काय म्हणाले? - Marathi News | Ate rasgulla and died! 41-year-old Lalit died in the wedding tent; What did the doctor say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रसगुल्ला खाल्ला आणि जीवच गेला! ४१ वर्षांच्या ललित यांचा लग्नाच्या मंडपातच मृत्यू; डॉक्टर काय म्हणाले?

Man Died after Rasgulla Stuck In Throat : लग्नात जेवण करत असताना व्यक्तीचा रसगुल्ला खात असताना मृत्यू झाला.  ...

१० ते १२ भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा महिलेवर हल्ला; महिलेचा जागीच मृत्यू, चाकणमधील भयानक घटना - Marathi News | A pack of 10 to 12 stray dogs attacked a woman; the woman died on the spot, a horrific incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० ते १२ भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा महिलेवर हल्ला; महिलेचा जागीच मृत्यू, चाकणमधील भयानक घटना

कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि मानेवर गंभीर चावे घेतले. कपडे फाडून अंगाचे अक्षरशः लचके तोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला ...

क्षुल्लक वादातून भररस्त्यात दुचाकीस्वार तरुणाची हत्या  - Marathi News | A young man riding a bike was killed on the road due to a petty dispute. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्षुल्लक वादातून भररस्त्यात दुचाकीस्वार तरुणाची हत्या 

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून चालकासह प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. ...

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू - Marathi News | Three killed in goods train collision in Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले... ...