लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती - Marathi News | elder brother keeps biting the neck of little boy making a crowd of people video viral sikar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती

घटनास्थळी उपस्थित लोकं दोघांमधील भांडण थांबवण्याऐवजी काढत होते व्हिडीओ ...

धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking! 800 chickens die in two days in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

800 chickens die in two days २४ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी ३४ दिवस वय असलेले हे ८०० पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते. ...

पिकअप-दुचाकीच्या धडकेत पती ठार; पत्नी व मुलगी गंभीर जखमी  - Marathi News | Husband killed in pickup-bike collision; Wife and daughter seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिकअप-दुचाकीच्या धडकेत पती ठार; पत्नी व मुलगी गंभीर जखमी 

Accident news at Ashti बीड - आष्टी - नगर रोडवरील पोखरी गावाजवळील घटना   ...

Bhandara Fire: 'आमची लेकरं गेली..', मृत बालकांच्या मातांचा टाहो; प्रशसनावरही केले गंभीर आरोप - Marathi News | Video:Relatives of the dead children have blamed the hospital administration for the incident at bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'आमची लेकरं गेली..', मृत बालकांच्या मातांचा टाहो; प्रशसनावरही केले गंभीर आरोप

रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. ...

जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले - Marathi News | Shocking 'exit' of Jigarbaaz police; Cancer, defeated Corona, but death due to heart attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले

इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर व आजारावर तुम्ही मात करू शकता असे ते नेहमी सांगत असत.. ...

ओव्हरटेकच्या नादात कुटुंब संपले: मलकापूरवरून येत होते नागपूरला - Marathi News | The family ended up in the sound of overtaking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेकच्या नादात कुटुंब संपले: मलकापूरवरून येत होते नागपूरला

Accident due to overtake अमरावती मार्गावर धामणा येथे आई-वडील आणि मुलाचा ओव्हरटेकमुळे करुण अंत झाल्याचा अंदाज आहे. तिघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे उमरेड मार्गावरील आदर्शनगर परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. ...

एअर गन चालविण्याच्या नादात घडले हे भयंकर  - Marathi News | This horrible thing happened in the air gun firing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर गन चालविण्याच्या नादात घडले हे भयंकर 

Air gun firing victim, crime news एअर गन कशी चालवितात याचे प्रात्यक्षिक दाखवित असताना एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी काटोल रोडवरील दाभा चौकात घडली. ...

प्रसिद्ध 'मॅनेजमेंट गुरू' डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Renowned education and management expert P. C. Shejwalkar died in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध 'मॅनेजमेंट गुरू' डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन

प्र. चिं. शेजवलकर यांनी वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांचा अगदी सहजपणे वावर होता. ...