लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

धक्कादायक! कुऱ्हाडीने घाव घालून आधी केली बायकोची हत्या; गळफास घेत नवऱ्याची आत्महत्या - Marathi News | Man commits suicide after killing wife in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कुऱ्हाडीने घाव घालून आधी केली बायकोची हत्या; गळफास घेत नवऱ्याची आत्महत्या

Pune Crime News : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपुरात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Two-wheeler killed, one seriously injured in vehicle collision in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Accident death जबलपूर-हैदराबाद हायवेवर भरधाव वाहनाने जोरदार धडक मारल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला, तर दुसरा गंभीर आहे. ...

धक्कादायक ! माहूर आगारात वाहकाने बसमध्येच घेतला गळफास - Marathi News | Shocking! At Mahur depot, the conductor commits suicide in the bus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! माहूर आगारात वाहकाने बसमध्येच घेतला गळफास

नादुरुस्त ईटीआयएममुळे कारवाईच्या धास्तीने पाऊल उचलल्याची चर्चा ...

खळबळजनक ! घरचे मोबाइल घेऊन देत नाही म्हणून नववीतील मुलाची आत्महत्या - Marathi News | Exciting! Ninth standred student commits suicide as he does not take home mobile phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक ! घरचे मोबाइल घेऊन देत नाही म्हणून नववीतील मुलाची आत्महत्या

आदित्य आई-वडील व आजीकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, ते मोबाइल घेऊन देण्यास नकार देत होते. ...

मळणीयंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू, ‘या’ तालुक्यात घडली घटना - Marathi News | A woman died after her sari got stuck in a threshing machine. The incident took place in 'Ya' taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मळणीयंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू, ‘या’ तालुक्यात घडली घटना

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...

खळबळजनक! बंडगार्डन ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या - Marathi News | Shocking! Bundgarden police officer commits suicide at his residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! बंडगार्डन ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या

पोलीस दलासह शहरात एकच खळबळ उडाली.. ...

स्कॉपिर्ओच्या धडकेने दुचाकीवरील पिता-पुत्र ठार, पत्नीे जखमी - Marathi News | A father and son on a two-wheeler were killed by a scorpion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्कॉपिर्ओच्या धडकेने दुचाकीवरील पिता-पुत्र ठार, पत्नीे जखमी

नवरीसोबत करवली गेलेल्या पत्नीला घरी दुचाकीवर घेऊन येत असताना पिता-पुत्राचा अपघातात जागीच मृत्यू झाला. स्काॅर्पियोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. दुचाकीवर पाठीमागे बसलेली पत्नी जखमी झाली आहे. ...

केबल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | A young man who went to remove a cable fell into a well and died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केबल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. ...