लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय - Marathi News | SRPF jawan's body found in well; Suspicion of assassination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय

हिंगोली राज्य राखीव दलात राजकुमार उत्तमराव पवार (४२) हे कार्यरत होते. १६ मार्च राेजी जांभळी तांडा येथील आपल्या नातेवाइकांकडे गेले होते. ...

धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | after losing final match of wrestling cousin sister of bjp leader babita phogat committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

Babita Phogat Sister Suicide News : कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ...

दुर्दैवी! कबड्डीपटुंच्या गाडीला विजापूर येथे अपघात; दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर  - Marathi News | Kalamb Kabaddi player's car accident at Bijapur; Death of both; Two serious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! कबड्डीपटुंच्या गाडीला विजापूर येथे अपघात; दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर 

कबड्डीपट्टू मंगळवारी(दि १६) रात्री एका स्पर्धेसाठी हुबळीच्या दिशेने १३ जण निघाले होते. ...

दिलीप गांधीचं पार्थिव उद्या नगरमध्ये, कर्मभूमीतच होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Dilip Gandhi's body will be cremated at Karmabhoomi Nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिलीप गांधीचं पार्थिव उद्या नगरमध्ये, कर्मभूमीतच होणार अंत्यसंस्कार

दिलीप गांधी यांचा पार्थिव देह उद्यापर्यंत नगरमध्ये आणण्यात येईल. उद्या गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता शहरातील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. ...

मुलाने आईच्या कानशिलात लगावल्याने जागेवरच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | The child died on the spot after being hit in the ear by the child, the video went viral in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाने आईच्या कानशिलात लगावल्याने जागेवरच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

दिल्लीत सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना बिंदापूर परिसरात भांडण झाल्याची माहिती कंट्रोल रुमद्वारे मिळाली. त्यामुळे बिंदापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ...

नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन  - Marathi News | Nagpur All India Radio's 'A' category satar player Nasir Khan has passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन 

Nagpur News नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी कलाकार व प्रसिद्ध सतारवादक नासिर खान यांचे आज कोरोना संक्रमानामुळे निधन झाले. ...

जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास - Marathi News | Wounded ants ... He let out a sigh of relief on the steps of Government Hospital Ghati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास

अपघात विभागाच्या पायऱ्यांवरच जखमीचा अनेक तास पडून असताना मृत्यू ...

भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळे निधन - Marathi News | BJP corporator Sanjay Bhopi dies due to corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळे निधन

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ...