लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

वडिलांना भेटून निघालेल्या युवकाला अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | The youth, who had gone to meet his father, was crushed by an unknown vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडिलांना भेटून निघालेल्या युवकाला अज्ञात वाहनाने चिरडले

राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना चिंचगव्हाण येथील 132 केव्ही उपकेंद्रासमोर सतीशला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. ...

ओव्हरटेकच्या नादात धडक, दुचाकीस्वार ठार - Marathi News | The biker was killed when he was hit by an overtake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओव्हरटेकच्या नादात धडक, दुचाकीस्वार ठार

वणी : वणी पिंपळगाव रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने ओव्हरटेकच्या नादात चुकीच्या बाजूला जाऊन ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ...

ट्रकची दुचाकीला धडक. महिला जागीच ठार - Marathi News | The truck hit the bike. The woman was killed on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकची दुचाकीला धडक. महिला जागीच ठार

वणी : भरधाव वेगातील १२ टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ५० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले. ...

बारा टायर ट्रकची दुचाकीला धडक महीला जागीच ठार तर दोघे गंभीर - Marathi News | Twelve tire truck hit a two-wheeler, killing the woman on the spot and seriously injuring two others | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारा टायर ट्रकची दुचाकीला धडक महीला जागीच ठार तर दोघे गंभीर

वणी : भरधाव वेगातील बारा टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पन्नास वर्षीय महीला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालाकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले. ...

कोटमगाव शिवारात व्यापाऱ्याचा मृतदेह - Marathi News | The body of a trader in Kotamgaon Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटमगाव शिवारात व्यापाऱ्याचा मृतदेह

येवला : येवला - अंदरसुल रोड वरील कोटमगाव शिवारात चारी नंबर ४२ जवळ मंगळवारी (दि.२३) युवकाचा मृतदेह आढळून आला. ...

'तू मला आवडतेस, मला बोलत जा'; तरुणाने पाठलाग करून त्रास दिल्याने मुलीची आत्महत्या - Marathi News | 'I Love You, keep talking to me'; Suicide of a girl after being chased and harassed by a young man | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'तू मला आवडतेस, मला बोलत जा'; तरुणाने पाठलाग करून त्रास दिल्याने मुलीची आत्महत्या

Suicide of a girl after being chased and harassed by a young man याप्रकरणी मुलीचे वडील राहुल गायकवाड यांनी ईश्वर याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 53,476 new COVID19 cases and 251 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी

CoronaVirus Live Updates India reports 53,476 new COVID19 cases and 251 deaths in last 24 hours: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. ...

ऑक्सिजन नसल्याने एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यू..... - Marathi News | Four patients die on the same day due to lack of oxygen ..... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑक्सिजन नसल्याने एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यू.....

आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला. ...