लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Egypt Train Accident : इजिप्तमध्ये भीषण अपघात! दोन ट्रेनची जोरदार धडक; 32 जणांचा मृत्यू, 66 जण जखमी  - Marathi News | Egypt Train Accident Train collision kills 32 people, injures scores in Egypt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Egypt Train Accident : इजिप्तमध्ये भीषण अपघात! दोन ट्रेनची जोरदार धडक; 32 जणांचा मृत्यू, 66 जण जखमी 

Egypt Train Accident : जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

भररस्त्यात निकिता तोमरवर गोळी झाडणाऱ्यांना जन्मठेप; अवघ्या १२ मिनिटात दिला निकाल  - Marathi News | Life imprisonment for those who shot Nikita Tomar; decision in just 12 minutes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भररस्त्यात निकिता तोमरवर गोळी झाडणाऱ्यांना जन्मठेप; अवघ्या १२ मिनिटात दिला निकाल 

Nikita Tomar Murder Case :  दोषींच्या वकिलांनी बचाव करण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा विरोध केला आणि ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ नसल्याचं सांगितलं.  ...

टिप्परच्या धडकेत युवक जागीच ठार; समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान घडली घटना - Marathi News | Youth killed on tipper collision; The incident happened during the work of Samrudhi Highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिप्परच्या धडकेत युवक जागीच ठार; समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान घडली घटना

Accident : ही घटना मेडशीपासून (ता.मालेगाव) १० किलोमिटर अंतरावरील सुकांडा येथे शुक्रवारी दुपारी घडली. ...

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Retired Assistant Commissioner of Police Bajirao Mohite died due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांचे कोरोनामुळे निधन

अत्यंत मनमिळाऊ आणि कामात चपळ अशी त्यांची पोलीस दलात ख्याती होती. ...

वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार - Marathi News | The couple, who were going to the Vastushanti program, were hit by a truck; Husband killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार

घटनेतील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ...

कवयित्री, समाजसेविका विमल गाडेकर यांचे निधन - Marathi News | Poet, social worker Vimal Gadekar passed away | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कवयित्री, समाजसेविका विमल गाडेकर यांचे निधन

Chandrapur News विदर्भातील ख्यातनाम कवयित्री, लेखिका व समाजसेविका, प्राद्यापक श्रीमती विमलताई गाडेकर यांचे आज पहाटे १०.३० वाजता मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवाशी आहेत. ...

Deepali chavan suicide case: मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळे गर्भपात झाला; दीपाली चव्हाण यांचा धक्कादायक आरोप - Marathi News | Deepali chavan suicide case: Forest Range Officer Deepali Chavan has made shocking allegations from the suicide note | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Deepali chavan suicide case: मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळे गर्भपात झाला; दीपाली चव्हाण यांचा धक्कादायक आरोप

मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही, असंही दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. (Forest Range Officer Deepali Chavan ) ...

कपडे धुताना पाय घसरून खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू; मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला - Marathi News | Unfortunately! Woman dies after slipping and falling in mine while washing clothes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कपडे धुताना पाय घसरून खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू; मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

कपडे धूत असताना शेवाळलेल्या खडकावरून पाय घसरून त्या पाण्याने भरलेल्या खोल खदानीत पडल्या. पाेहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ...