लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

शिर धडावेगळं होऊन पडलं लोकलच्या डब्यात; दारात लटकलेल्या प्रवाशाचा खांबाला आपटून मृत्यू - Marathi News | Body and head fell off and fell into the local; Death of a passenger hanging from a door | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिर धडावेगळं होऊन पडलं लोकलच्या डब्यात; दारात लटकलेल्या प्रवाशाचा खांबाला आपटून मृत्यू

Accidental Death : अंबरनाथमध्ये लोकलच्या डब्यात आढळलं धड नसलेलं शिर ...

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! ब्राझीलमधील मृतांचे आकडे हादरवणारे; 24 तासांत 3251 कोरोनाबळी  - Marathi News | brazil covid crisis latest updates brazil 24 hour covid 19 deaths surpass 3000 for first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : भय इथले संपत नाही! ब्राझीलमधील मृतांचे आकडे हादरवणारे; 24 तासांत 3251 कोरोनाबळी 

CoronaVirus Marathi News and Live Updates : ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अवघ्या जगाची चिंता वाढली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे एका दिवसात 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

धक्कादायक; प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू - Marathi News | Shocking; Woman dies in women's hospital due to doctor's negligence during delivery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

सुन्न करणारी घटना; फ्लॅटमध्ये वयोवृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आठवडाभर पडून होते, दुर्गंधीमुळे आले उघडकीस - Marathi News | The dead bodies of an elderly couple had been lying in the flat for a week, the stench revealed. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुन्न करणारी घटना; फ्लॅटमध्ये वयोवृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आठवडाभर पडून होते, दुर्गंधीमुळे आले उघडकीस

The dead bodies of an elderly couple had been lying in the flat for a week in Aurangabad मृत मेहेंदळे यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या जवळचे एकही नातेवाईक नव्हते. मुलीने अमेरिकेहून येणे शक्य नसल्याचे पोलिसांना सांगितले. ...

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies in two-wheeler accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील नागझरी वस्तीवर राहणाऱ्या संदीप गायकवाड (२६) याचा दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ...

आत्महत्या कशी करावी याचा व्हिडिओ पाहून तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide in Sasurwadi after watching a video on how to commit suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आत्महत्या कशी करावी याचा व्हिडिओ पाहून तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या

आज पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला, तेव्हा त्याच्या मोबाइलवर आत्महत्या कशी करावी, याबाबतचा व्हिडिओ त्याने पाहिल्याचे दिसून आले. ...

भयावह! दहशतवाद्यांकडून तब्बल 137 जणांची हत्या; अनेक गावं झाली उद्ध्वस्त, वाहिले रक्ताचे पाट - Marathi News | unman killed at least 137 people in villages of west african country niger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! दहशतवाद्यांकडून तब्बल 137 जणांची हत्या; अनेक गावं झाली उद्ध्वस्त, वाहिले रक्ताचे पाट

Terrorism : दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. तीन तासांत दहशतवाद्यांनी लोकांची हत्या केली आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी - Marathi News | madhya pradesh gwalior road accident bus auto 13 death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात! 13 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Madhya Pradesh Accident : जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...