Bhandara news आजी-आजोबासोबत नदीवर गेलेल्या दोन बालकांचा बुडून हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने कोविड ... ...
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थिती ...
जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी ४९७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नाेंद करण्यात आली तर १५ काेराेनाबाधितांनी जीव गमावला. उपचार घेणाऱ्या २८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ हजार ८२ ...