जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे एकूण नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविण्यात आले होते. त्यात ७६ नमुन्यांमध्ये ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’ आढळला होता. याची संसर्ग क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यात ब् ...
शनिवारी भंडारा जिल्ह्यात ३२०८ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाचे नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. तसेच रविववारी २ हजार ५५१ नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६१५ व्यक्ती काेराेनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार ८२५ व ...