लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुणे विद्यापीठाने घेतला धसका; आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांनी गमावला जीव - Marathi News | Pune University takes second wave of corona; 7 employees have lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुणे विद्यापीठाने घेतला धसका; आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांनी गमावला जीव

विद्यापीठातील आपल्या सहकाऱ्यांना कोरोनामुळे गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.... ...

सॅल्यूट!वडिलांच्या निधनांनंतर २४ तासांच्या आत पुन्हा कर्तव्यावर रुजू होणारा 'आरोग्यदूत'  - Marathi News | Salute! ... So the 'Health Envoy' who resumes his duties within 24 hours after the death of his father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॅल्यूट!वडिलांच्या निधनांनंतर २४ तासांच्या आत पुन्हा कर्तव्यावर रुजू होणारा 'आरोग्यदूत' 

गेल्या वर्षभरात हजारांवर कोरोना रुग्णांना त्यांनी अगदी ठणठणीत बरे केले. पण जेव्हा कोरोना घराचा उंबरठा ओलांडून आत आला तरीदेखील त्यांनी आपल्यातल्या डॉक्टरांचं कर्तव्य आधी निभावलं.... ...

corona virus : धक्कादायक ! तरुण आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा कोरोनाने औरंगाबादेत मृत्यू - Marathi News | corona virus: Young IRS officer Anant Tambe's death due to corona in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : धक्कादायक ! तरुण आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा कोरोनाने औरंगाबादेत मृत्यू

corona virus : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरिक्त खासगी सचिव (एपीएस) म्हणून काम पाहत होते. ...

राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे पुण्यात निधन - Marathi News | Anuradha Dhoble, wife of former state minister Laxman Dhoble, has passed away in Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे पुण्यात निधन

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

भारतातील पेटत्या चितांवरून चीनने उडविली खिल्ली  - Marathi News | China scoffs at cheetahs in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील पेटत्या चितांवरून चीनने उडविली खिल्ली 

कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविली. ...

आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा औरंगाबादेत मृत्यू - Marathi News | IRS officer Anant Tambe dies in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा औरंगाबादेत मृत्यू

शहरातील अमरप्रीत चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात २३ एप्रिल रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते ऑक्सिजनवर होते. ...

ऑक्सिजन तुटवड्यामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू , नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड - Marathi News | Oxygen deficiency kills 33 patients in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजन तुटवड्यामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू , नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड ...

वीज कोसळून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies in power outage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कोसळून युवकाचा मृत्यू

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील दौंडत रोडवर दारणा नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ...