मृत्यू, मराठी बातम्या FOLLOW Death, Latest Marathi News
भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ...
Young man set on fire by throwing petrol : तेथून डॉक्टरांनी प्रकृती पाहून त्याला लखनऊच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. उपचारादरम्यान, जळलेल्या सुधीरचा लखनऊमध्येच मृत्यू झाला. ...
Corona Virus And Yogi Adityanath : कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. ...
Murder Case : मुलगा घरी पोहोचला नाही म्हणून कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा पोलीस चौकशीत आरोपी पकडले गेले. दोन आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे. ...
उकाड्यामुळे १५ मेच्या रात्री वशिष्ठ हे अंग़णात झोपले होते. ...
Murder Case : आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी : मृतदेहावर चाकूचे आठ घाव ...
मूळचे गाजगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी शिवराम आनंदा जाधव यांना सेवक म्हणून बाबासाहेबांची सेवा करायची संधी मिळाली. ...