लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

अखेर मृत्यूने त्याला गाठलेच ! रक्तबंबाळ अवस्थेत तरुण धावला; तरीही मारेकऱ्यांनी केला पाठलाग - Marathi News | Death has finally reached him! The young man ran in a bloody state; Still the killers chased | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अखेर मृत्यूने त्याला गाठलेच ! रक्तबंबाळ अवस्थेत तरुण धावला; तरीही मारेकऱ्यांनी केला पाठलाग

murder in Tulapur : मित्रांना दोन मिनिटात जाऊन येतो सांगून गेलेल्या तरुणावर अज्ञाताने केले वार ...

निर्माणाधीन इमारतीच्या हौदात बुडून सात वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | A seven-year-old girl drowned in a building under construction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्माणाधीन इमारतीच्या हौदात बुडून सात वर्षीय बालिकेचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील एक कुटुंब घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मेढ्या चराईसाठी आले होते. ...

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू  - Marathi News | A young man preparing for army recruitment was killed in a road accident | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू 

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गावंदरा येथील काही तरुण सैन्य आणि पोलीस भरतीच्या सरावासाठी जातात.   ...

कोरोनामुळे पतीचे निधन, खचलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन - Marathi News | Husband dies due to corona, exhausted wife ends her life by hanging | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनामुळे पतीचे निधन, खचलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

इंदूरला नोकरी करणाऱ्या पतीचे मागील लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे निधन झाले होते ...

कोविड कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच - Marathi News | Insurance cover of Rs 50 lakh for municipal employees who died while on duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच

अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगपालिका तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायती यांना ही योजना लागू राहील.  त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, कंत्राटी व मानधन तत्त्चावरील व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश करण्यात येईल ...

प्रेम प्रकरणातून युवकाचा खून : गळा आवळून रेलिंगला लटकविले - Marathi News | Murder of a youth in a love affair: strangled and hung from a railing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेम प्रकरणातून युवकाचा खून : गळा आवळून रेलिंगला लटकविले

Murder of a youth in a love affair, crime news गुमगाव परिसरात एका ३० वर्षांच्या तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २८ जुलै रोजी उघडकीस आली. ...

पुलावर लटकलेला सापडला मृतदेह; जीन्स घालण्यावरून १७ वर्षीय मुलीची आजोबा, काकाने केली हत्या - Marathi News | Bodies found hanging on the bridge; A 17-year-old girl was killed by her grandfather and uncle for wearing jeans | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुलावर लटकलेला सापडला मृतदेह; जीन्स घालण्यावरून १७ वर्षीय मुलीची आजोबा, काकाने केली हत्या

Murder Case : नेहाने दिलेलं उलट उत्तरामुळे तिच्या आजी-आजोबांना आणि काका-काकूंचा राग अनावर झाला. ...

गारवा हॉटेल मालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी जप्त, महिलेला अटक - Marathi News | Two swords used in Garwa hotel owner's murder seized, woman arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गारवा हॉटेल मालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी जप्त, महिलेला अटक

या हत्येत सहभागी असलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे.  ...