लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

क्रूर आई! पहिले सख्खा नंतर सावत्र मुलाला आईने संपवले; गोणीत भरून फेकून दिला मृतदेह - Marathi News | Cruel mother! The first son killed then stepson later killed by the mother; The deadbody was thrown in a sack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूर आई! पहिले सख्खा नंतर सावत्र मुलाला आईने संपवले; गोणीत भरून फेकून दिला मृतदेह

Murderous moms in Ahmedabad:पोलिसांनी या महिलेने १५ वर्षांपूर्वी आपल्या ११ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असल्याचे सांगितले. गौरीने ७ वर्षांपूर्वी हार्दिकचे वडील राजनीकांतशी लग्न केले.  ...

विवाहबाह्य संबंधाने महिलेचा जीव घेतला; प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या - Marathi News | An extramarital affair took the life of a woman; Murder of a married lover by a her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधाने महिलेचा जीव घेतला; प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या

An extramarital affair took the life of a woman :उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.अधिक तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ...

डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश   - Marathi News | Three drowned in Doha; Including one from Anjangaon along with two youths from Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

Drowning Case : दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला. ...

चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | Kelly beaten on suspicion of theft; 24-year-old dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मंचरमधील धक्कादायक घटना, चार जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल ...

पर्यटनासाठी गेलेल्या पती - पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली; महिलेचा मृत्यू, दोघं बचावले - Marathi News | Husband and wife who went for tourism, car with child sank in Panshet dam; Woman's death, both rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनासाठी गेलेल्या पती - पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली; महिलेचा मृत्यू, दोघं बचावले

रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेचं थैमान; दररोज होतोय 600 जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates iran one death every two minutes hospitals filled lack of oxygen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेचं थैमान; दररोज 600 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates : प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान इराणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू  - Marathi News | Two sisters who went to wash clothes with their mother drowned in the lake | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू 

सुरुमगाव येथील रेणुका राजू थोरात या गावाजवळील गट क्रमांक ९६ मधील पाझर तलावात शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. ...

Hydraulic Crane Accident Gwalior : धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू - Marathi News | Hydraulic Crane Accident death of 3 in gwalior tricolor was mounted on hydraulic machine at corporation office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू

Hydraulic Crane Accident Gwalior : हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत होते. मात्र तीच अचानक तुटली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. ...