लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | Shocking incident in Wagholi! Husband murders wife on suspicion of immoral relationship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दुर्दैवी; बहिणीला राखी बांधायला निघाला.. रेल्वेतून उतरताना चाकाखाली आला.. - Marathi News | He went to tie rakhi for his sister .. While getting off the train, he came under the wheel .. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुर्दैवी; बहिणीला राखी बांधायला निघाला.. रेल्वेतून उतरताना चाकाखाली आला..

Gondia News गोंदिया रेल्वे स्थानक गेल्यानंतर झोप उघडल्याने धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादात गाडीतून खाली पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. ...

डॉ. ज्योत्स्ना मेश्राम आत्महत्या; एकटेपणाच्या ‘केमेस्ट्री’तून विभागप्रमुखांचे आत्मघातकी पाऊल? - Marathi News | Dr. Jyotsna Meshram suicide; The department head's suicidal step through the 'chemistry' of loneliness? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. ज्योत्स्ना मेश्राम आत्महत्या; एकटेपणाच्या ‘केमेस्ट्री’तून विभागप्रमुखांचे आत्मघातकी पाऊल?

Nagpur News रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. ...

१० रुपयांचं दुधं सांडलं म्हणून पेटला वाद; नशेत दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने प्रहार करत घेतला जीव - Marathi News | Dispute erupts over Rs 10 worth of milk spilled; An intoxicated two-wheeler hit the creature with an iron rod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० रुपयांचं दुधं सांडलं म्हणून पेटला वाद; नशेत दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने प्रहार करत घेतला जीव

Dispute erupts over Rs 10 worth of milk spilled : मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड इंस्ट्रियल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

विजेचा धक्का लागून तरसाचा मृत्यू - Marathi News | Death due to electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा धक्का लागून तरसाचा मृत्यू

मालेगाव : तालुक्यातील दहिवाळ शिवारात विजेचा धक्का लागून सहा वर्षीय तरसाचा मृत्यू झाला आहे. ...

दुर्दैवी ! बहिणीकडून राखी बांधून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू  - Marathi News | Unfortunately! A young man returning from Rakhi tied up died in an accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुर्दैवी ! बहिणीकडून राखी बांधून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू 

रक्षाबंधनाच्या दिवशीचा मोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळ्याने हळहळ व्यक्त होत आहे.  ...

मन सुन्न करणारी घटना! हुंड्यासाठी मारहाण; गर्भवती महिलेचा मृत्यू - Marathi News | A mind numbing event! Beating for a dowry; Death of a pregnant woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंडाबळी! हुंड्यासाठी केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेचा मृत्यू

Dowry Death : अहमदपूर तालुक्यातील घटना : न्यायालयाच्या आदेशानुसार खुनाचा गुन्हा ...

चाळीत पसरली होती दुर्गंधी; घर उघडून पाहतात तर आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह  - Marathi News | A woman's body was found in the house in a decomposed state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कुजलेल्या अवस्थेत घरात आढळला महिलेचा मृतदेह

A woman's body was found :अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा परिसरात एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ...