लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

चाळीत पसरली होती दुर्गंधी; घर उघडून पाहतात तर आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह  - Marathi News | A woman's body was found in the house in a decomposed state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कुजलेल्या अवस्थेत घरात आढळला महिलेचा मृतदेह

A woman's body was found :अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा परिसरात एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ...

सासरच्या त्रासाने २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | A 22-year-old married woman jumped into a well and ended her life due to her father-in-law's trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या त्रासाने २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

जुन्नरच्या वडगाव कांदळी येथील घटना; सात जणांवर गुन्हा दाखल ...

खळबळजनक! नागपूर विद्यापीठाच्या विभागप्रमुख ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या - Marathi News | Exciting! Suicide of Jyotsna Meshram, Head of Department, Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! नागपूर विद्यापीठाच्या विभागप्रमुख ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (५५) यांनी सोमवारी पहाटे अपार्टमेंटच्या ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ...

दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी - Marathi News | The son who murdered his mother under the influence of alcohol was sent to jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत आईचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

क्षुल्लक कारणावरून चौसाळा येथे मुलाने आईचा खून केला ...

गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले - Marathi News | The body of a stranger was found in the river Godavari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले

Crime in Parabhani : नाथरा बंधाऱ्याच्याजवळ मंजरथ शिवारात आढळून आला मृतदेह ...

धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरला; उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | A young woman who slipped and fell in a waterfall died during treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरला; उपचारादरम्यान झाला मृत्यू

A young woman who slipped and fell : साताऱ्यातील खासगी रुग्णालयात शनिवारपासून श्वेतावर उपचार सुरू होते. ...

दुःखद घटना! मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू - Marathi News | Sad Demise! A farmer who tried to commit suicide outside mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुःखद घटना! मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

Farmer Suicide : या काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना समोर आली होती.   ...

CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ - Marathi News | corona swallowed parents innocent children forced to eat from house to house with 8 month old brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ...