लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पैस्यांच्या वादातून मुलीला जाळून मारले; आई, बहिणीसह भावजईला जन्मठेप - Marathi News | Burned the girl over a money dispute; Mother, sister and sister-in-law got life imprisonment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पैस्यांच्या वादातून मुलीला जाळून मारले; आई, बहिणीसह भावजईला जन्मठेप

मृत्यूपूर्व जबाब ठरला महत्वपूर्ण, उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी - Marathi News | One killed and one seriously injured in an unidentified vehicle collision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी

चार दिवसानंतर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

अनाकलनीय ! वानरांकडून महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या, उंचावर घेऊन जात देत आहेत फेकून - Marathi News | Incomprehensible! Monkeys kill 250 puppies in a month, taking them to higher ground and throwing them away | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनाकलनीय ! वानरांकडून महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या, उंचावर घेऊन जात देत आहेत फेकून

Monkey kills Puppies : उंच इमारत किंवा झाडा घेऊन जात पिलांना खाली फेकून देत आहेत वानरे ...

खळबळजनक ! विश्वासू नोकराकडून मालकिणीची हत्या, पुढे आले धक्कादायक कारण... - Marathi News | Exciting! The murder of a mistress by a faithful servant may be 'this' because ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळजनक ! विश्वासू नोकराकडून मालकिणीची हत्या, पुढे आले धक्कादायक कारण...

Murder in Jalana : घरी एकट्याच असल्याची संधी साधत नोकराने स्वयंपाकघरातील चाकूने छातीत, पोटात चाकूने सपासप वार केले. ...

संकटं संपता संपेना! कोरोना पाठोपाठ 'या' देशात रहस्यमयी आजाराचा कहर; 89 जणांचा मृत्यू - Marathi News | amid omicron tension mysterious disease spread in african country sudan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोना पाठोपाठ 'या' देशात रहस्यमयी आजाराचा कहर; 89 जणांचा मृत्यू

Mysterious Disease : कोरोना पाठोपाठ आणखी एका रहस्यमयी आजाराने थैमान घातल्याची घटना समोर आली आहे. ...

तो हजर कसा राहिल?... आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं नाव MPSC च्या मुलाखत यादीत - Marathi News | Swapnil Lonakar's name in MPSC's interview list who was commite suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तो हजर कसा राहिल?... आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं नाव MPSC च्या मुलाखत यादीत

MPSC ने 14 डिसेंबर रोजी 2020 मधील एमपीएससी परीक्षेतून मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, दुसऱ्या क्रमांकावर स्वप्नील लोणकरचे नाव असून 7 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजता स्वप्नीलला मुलाखतीसाठी बोलविण्यात आलं आहे ...

'प्रेयसीला मारलं, आता बायकोची वेळ', फेसबुक लाईव्ह करत केल्या हत्या  - Marathi News | 'Killing a lover, now it's time for wife', murder done while doing Facebook live | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'प्रेयसीला मारलं, आता बायकोची वेळ', फेसबुक लाईव्ह करत केल्या हत्या 

Double Murder and Suicide : 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय  राजेई ब्लैक याने शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या प्रेयसीची आणि नंतर त्याच्या माजी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. ...

आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली - Marathi News | ST driver attempted suicide in aarvi village of Vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत एसटी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल घेत स्वत:ला केले आगीच्या हवाली

राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार वर्धा जिल्ह्यात असून वर्धा आगारातून अजूनही एकही बस सोडण्यात आलेली नाही. ...