वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ...
लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. ...