लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू - Marathi News | Car Accident: 4 women killed in car crash on the sidewalk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू

सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ...

महिला शिपायाची विष घेऊन आत्महत्या, गडचिरोली पोलीस वसाहतीतील घटना - Marathi News | woman police commits suicide by drinking poison after dispute with husband | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला शिपायाची विष घेऊन आत्महत्या, गडचिरोली पोलीस वसाहतीतील घटना

गडचिरोली पोलीस वसाहतीत एका महिला शिपायाने पतीशी झालेल्या वादानंतर विष प्राशन करून आत्महत्या केली. ...

रुद्रा वाघाच्या मृत्यूप्रकरणी आणखी चौघांना अटक, आरोपींची संख्या पाचवर - Marathi News | four more accused arrested in rudra tiger death case nearby koka wildlife sanctuary | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रुद्रा वाघाच्या मृत्यूप्रकरणी आणखी चौघांना अटक, आरोपींची संख्या पाचवर

कोका वन्यजीव अभयारण्यालगत शुक्रवारी रुद्रा बी-२ या वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वनविभागाने तात्काळ विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणे सुरू केले होते. ...

थरारक! भाऊ बहिणीची हत्या करून डोळे काढले बाहेर अन् कान कापले,काका आहे आरोपी - Marathi News | Thrilling! Out of the eyes of the murdered innocent brother and sister, the uncle is the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! भाऊ बहिणीची हत्या करून डोळे काढले बाहेर अन् कान कापले,काका आहे आरोपी

Murder Case : मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीने डोळे का काढले याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

रंगभूमीचा शिलेदार हरपला; नाट्य कलावंत सोपान बोर्डे यांचे निधन - Marathi News | Lost the stone of the theater; Drama artist Sopan Borde passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रंगभूमीचा शिलेदार हरपला; नाट्य कलावंत सोपान बोर्डे यांचे निधन

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामधील 'शिवाजी' महाराजांच्या भूमिकेमुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. ...

अदानी वीज प्रकल्पातील कामगाराचा मृत्यू, कारण अस्पष्ट; गावात तणाव - Marathi News | a worker dies at adani power plant tiroda, cause unknown | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अदानी वीज प्रकल्पातील कामगाराचा मृत्यू, कारण अस्पष्ट; गावात तणाव

हरिणखेडे यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. ...

भरधाव कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यू  - Marathi News | Son of a sugarcane worker killed in car crash | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यू 

शहराजवळील झमझम पेट्रोलपंपासमोरील बायपासवरून रस्ता ओलांडत असताना झाला अपघात ...

रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण - Marathi News | kunal hospital vandalised, doctor assaulted by relative of deceased man | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण

वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे म्हणत संतप्त नातेवाईकांनी मानकापूर येथील कुणाल हॉस्पीटलमध्ये तोडफोड केली. डॉक्टरलाही मारहाण केली. तर, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ...