लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर - Marathi News | 20 deaths in two days amid coivd-19 fatal third wave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर

२७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले. ...

अखेरचा घास अन् अखेरचा प्रवासही ‘त्या’ ढाब्यापासूनच - Marathi News | wardha car accident where seven medical students killed in raised many questions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेरचा घास अन् अखेरचा प्रवासही ‘त्या’ ढाब्यापासूनच

वर्ध्याला परत जात असताना अवघ्या १० मिनिटाचे अंतर कापण्यापूर्वीच १२.१५ मिनिटांनी सातही भावी डॉक्टरांवर काळाने घाला घातला. ...

चुकीच्या उपचारांतून पाच जणांचा बळी, बोगस डॉक्टरचा कारनामा - Marathi News | Five victims of wrong treatment, bogus doctor's deed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकीच्या उपचारांतून पाच जणांचा बळी, बोगस डॉक्टरचा कारनामा

धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे घोलप शिपाई म्हणून कार्यरत होता. ...

असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral in front of Gram Panchayat as there is no cemetery | Latest latur News at Lokmat.com

लातुर :असाही संताप... स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

हणमंतवाडीतील घटना : २० वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेची मागणी ...

मजुराच्या कुटुंबावर काळाचा घात; कोळशाचा ट्रक झोपडीवर कोसळल्याने तीन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | three girls died after coal truck crashed on hut, incident in bhivandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मजुराच्या कुटुंबावर काळाचा घात; कोळशाचा ट्रक झोपडीवर कोसळल्याने तीन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू

या दुर्घटनेनंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या फिर्यादीवरून वीटभट्टी मालक आणि इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

प्रतिभावंत लेखकाला अखेरचा निरोप; 'मुक्तांगण' चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | The last message of a talented writer The founder of Muktangan Dr Anil Avchat was death in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिभावंत लेखकाला अखेरचा निरोप; 'मुक्तांगण' चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार

सामाजिक क्षेत्रात ‘बाबा’ म्हणून ते सर्वांना परिचित असून व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ...

कार-ट्रॅक्टरची भीषण धडक, भाजप नेत्याचा जागीच मृत्यू; ट्रॅक्टरचे दोन तुकडे - Marathi News | bjp leader anand ganyarpawar died on the spot in car tractor collision | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कार-ट्रॅक्टरची भीषण धडक, भाजप नेत्याचा जागीच मृत्यू; ट्रॅक्टरचे दोन तुकडे

ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत. ...

आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कोरोनाने १८ महिन्यांच्या आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | Concern for the health system increased, with Corona killing two girls in the third wave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कोरोनाने १८ महिन्यांच्या आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

एका १८ महिन्याच्या बालिकेचा आणि एका १२ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...