लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच - Marathi News | Asegaon dam irrigation project is still thirsty | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच

आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार. ...

चासकमान धरण १00 टक्के भरले - Marathi News | Chasmman dam completes 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरण १00 टक्के भरले

चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी - Marathi News | The demand for filling the bonds from Palkhed's round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याची मागणी

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदा ...

पुण्याच्या धरणांनी गाठली नव्वदी : खडकवासल्यातून विसर्ग सुरु  - Marathi News | Pune dam filled upto 90 percent, water release from khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या धरणांनी गाठली नव्वदी : खडकवासल्यातून विसर्ग सुरु 

हा पाणीसाठा बघता यंदा शहराच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता दूर झाल्यात जमा आहे.सध्या धरणात ८९.६० टक्के पाणीसाठा  आहे. ...

पवना धरण शंभर टक्के भरले, विसर्ग वाढविला - Marathi News | pawna dam Water flowing in the river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण शंभर टक्के भरले, विसर्ग वाढविला

पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरणाचे शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास चार दरवाजे उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे. ...

तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी - Marathi News | Less water storage in the ponds is 15% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी

जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावून तलाव तुडुंब करणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये दडी मारली आहे. ...

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले ! - Marathi News | Only 2 % water in Jui Dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

खैरबंदा जलाशयात पाणी सोडणार - Marathi News | Well, leave the water in the reservoir reservoir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खैरबंदा जलाशयात पाणी सोडणार

यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित ...