लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

इसापूर धरणात ३२ टक्के जलसाठा - Marathi News | 32 percent water stock in Isapur dam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इसापूर धरणात ३२ टक्के जलसाठा

तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. ...

पावसाळ्यातही सांगली जिल्ह्यातील सात तलाव कोरडेच - Marathi News | During the rainy season seven lakes dryade in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाळ्यातही सांगली जिल्ह्यातील सात तलाव कोरडेच

सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघु ८४ प्रकल्प (तलाव) असून त्यामध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे. ३२ तलावांमध्ये, तर ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असून सात तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तर पावसाचा जोर कमी असल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव ...

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा - Marathi News | The dam in the division is dry: only 34.25 percent of the reserves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पा ...

सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी - Marathi News |  Itiyadoh and the priestly water for irrigation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी

धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे. ...

कोयना धरणाने नव्वदी ओलांडली, गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी अधिक साठा - Marathi News | Koyna dam crosses ninety-five, five TMC more reserves than last year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणाने नव्वदी ओलांडली, गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी अधिक साठा

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे. ...

पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग  - Marathi News | 1400 cusecs of water release from Pawana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग 

मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला प‍ाणी पुरवठा करणार्‍या पवन मावळातील पवना धरणात 99 टक्के पाणीसाठा झाल्याने या धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून हायड्रो करिता 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ...

कोयनेचे पाणी खारट नव्हे; गोड होणार समुद्राऐवजी मुखात जाणार : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची संधी; अभ्यासगटाच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Coon's water is not saline; Maharashtra will be facing climate instead of drought; Attention to study decision decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनेचे पाणी खारट नव्हे; गोड होणार समुद्राऐवजी मुखात जाणार : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची संधी; अभ्यासगटाच्या निर्णयाकडे लक्ष

कोयना जलविद्युत व मुळशी खोऱ्यातील टाटा जलविद्युत प्रकल्पातून कोकणात अरबी समुद्राला मिळणारे पाणी राज्याच्या पूर्व भागाकडे वळविण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या प्रयोगातून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची सुवर्णसंधी समोर दिसत ...

भाम धरणाला गळती? - Marathi News | Bham dam leak? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाम धरणाला गळती?

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी ...