लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला - Marathi News | Itihad dam dam canal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इटियाडोह धरणाचा कालवा फुटला

इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले. ...

गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद - Marathi News |  Ganges dam is completely closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी ...

४० वर्षानंतरही सिंचनाचा खोळंबा - Marathi News | Irrigation Detention After 40 Years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४० वर्षानंतरही सिंचनाचा खोळंबा

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाºया म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन हो ...

वऱ्हाडात ३९ टक्केच जलसाठा;  बुलडाणा जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प शून्यावरच! - Marathi News | 39% water stock in Varadha dams; Four irrigation projects in Buldhana district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडात ३९ टक्केच जलसाठा;  बुलडाणा जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प शून्यावरच!

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश धरणात अल्प जलसाठा उपलब्ध असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरणांची जलपातळी शून्य टक्केच आहे. ...

उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’; ६४ गावांना पाणीपुरवठा! - Marathi News | Akola district: Unnai Dam 'Overflow'; Water supply to 64 villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’; ६४ गावांना पाणीपुरवठा!

अकोला: बरसलेल्या पावसाने नदी-नाले वाहू लागले असून, खांबोराजवळील उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने, खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...

लाखोंचा नाथ, तरीही नाथसागर अनाथ ! - Marathi News | Lakhs of Nath, yet Nathasagar orphan! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाखोंचा नाथ, तरीही नाथसागर अनाथ !

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्त वार्ता विभाग व विशेष पोलीस महानिरीक्षक (सुरक्षा) यांनी जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा देऊनही जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत जायकवाडी प्रशासन गाफील असल्याचे दिसून येत आहे. ...

लाखोंचा नाथ, तरीही नाथसागर अनाथ! - Marathi News |  Lakhs of Nath, yet Nathasagar orphan! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाखोंचा नाथ, तरीही नाथसागर अनाथ!

जायकवाडी धरणाची सुरक्षा रामभरोसे : सीसीटीव्हीही तीन महिन्यांपासून बंद : गुप्तचर यंत्रणांच्या गंभीर इशाऱ्यानंतरही प्रशासन गाफील संजय जाधव ...

रविवारी अाता खडकवासला चाैपाटीवर नाे पार्किंग - Marathi News | there will be no parking on khadakwasla dam on sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी अाता खडकवासला चाैपाटीवर नाे पार्किंग

पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...