लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

भाटघर, नीरा देवघर १०० टक्के, वीरमधून विसर्ग सुरू - Marathi News | Bhatghar, Neera Devgarh 100% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर, नीरा देवघर १०० टक्के, वीरमधून विसर्ग सुरू

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. ...

कोल्हापूर : दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरला - Marathi News | Kolhapur: 7500 thousand cubic feet of cow dung disappeared from the milkgong | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

अंदरसूल परिसरामध्ये  पालखेड कालव्याचे जलपूजन - Marathi News | Hailstorm of Palkhed canal in the Arsenal area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसूल परिसरामध्ये  पालखेड कालव्याचे जलपूजन

पालखेड लाभ क्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यात आले आहे. अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. ...

सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला - Marathi News | Selpipayi Jeevan Purna Parwanjeet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला

पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. ...

धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय, भोर, वेल्हे, मुळशी, मावळमध्ये दमदार हजेरी - Marathi News | Rainfall in the dam water catchment area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय, भोर, वेल्हे, मुळशी, मावळमध्ये दमदार हजेरी

गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४४.९, तर सरासरी ११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली . ...

पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | alert to the villages on Pawana river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पवना, मावळ परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सहा दरवाजातून ४५७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...

कुकडीत ५९.५३ टक्के पाणीसाठा - Marathi News |  55.55 percent water stock in the cucumber | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडीत ५९.५३ टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारले जाणार बलून बॅरेज! - Marathi News | Ballon Barrage will be set up in three places in Washim district. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारले जाणार बलून बॅरेज!

वाशिम : सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेज उभारले जाणार. ...