lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

कासारसाई धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला - Marathi News | The youth drowned in the Kasarasai Dam due to unpredictable water flow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाई धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला

सोमवारी तरुण धरणात बुडाला, सायंकाळपर्यँत सापडला नव्हता, मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला ...

राज्यात अवकाळीचा हैदोस, मराठवाड्यातील धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा? - Marathi News | Unseasonal hit in the state, how is the water storage in the dams in Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळीचा हैदोस, मराठवाड्यातील धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा?

जाणून घ्या जायकवाडीसह महत्वाच्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक राहिला आहे... ...

राज्यात सरासरी ३१.८० टक्के जिवंत पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती - Marathi News | Average live water storage in Maharashtra is 31.80 percent, according to Water Resources Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सरासरी ३१.८० टक्के जिवंत पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती

कोणत्या विभागात किती पाणीसाठा राहिलाय? जाणून घ्या सविस्तर ...

Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला - Marathi News | Stopped release of water from Bhatghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला

भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...

Dam Storage : नंदुरबार जिल्ह्यातील धरणांत 46 टक्के पाणीसाठा शिल्लक, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 46 percent water storage is left in Nandurbar district dams read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage : नंदुरबार जिल्ह्यातील धरणांत 46 टक्के पाणीसाठा शिल्लक, वाचा सविस्तर 

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये एप्रिल मध्यातच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

या धरणातून काढला तब्बल २८ लाख टन गाळ - Marathi News | 28 lakh tons of soil was removed from this dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या धरणातून काढला तब्बल २८ लाख टन गाळ

गेल्या कित्येक वर्षांपासून खडकवासला धरणातील गाळ काढला नसल्याने साठवण क्षमता कमी झाली होती. आता २८ लाख ट्रक 'काळं सोनं' म्हणजे गाळ काढण्यात आला. ...

लातूरच्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा ! - Marathi News | Only 7 percent water storage in five medium projects of Latur! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूरच्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा !

एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी असल्याचे दिसन येत आहे. ...

Dam storage: नागपूरचा पारा जातोय ४५ अंशावर, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठ्याची काय स्थिती? - Marathi News | Dam storage: temperature of Nagpur is going above 45 degrees, what is the status of dam storage this year compared to last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam storage: नागपूरचा पारा जातोय ४५ अंशावर, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठ्याची काय स्थिती?

नागपूर विभागात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा, कोणत्या धरणात किती टक्के पाणी राहिलंय? वाचा सविस्तर.. ...