वाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून, वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. ...
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले. ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन ...
तीन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल २१ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर इसापूर धरण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हिंगोली तालुक्यात पारोळा, वडद, चोरजवळा, सवड, पेडगाव, हातगाव या तलावांमध्ये १00 टक्के जलसाठा झाला असून हिरडी तलाव ८५ टक्के भरला ...
सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला ...