लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

पाकचे पाणी रोखणार; पंजाबमधील 'या' नदीवर भारताकडून धरण बांधण्यास सुरुवात - Marathi News | india starts construction of dam on ravi river in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचे पाणी रोखणार; पंजाबमधील 'या' नदीवर भारताकडून धरण बांधण्यास सुरुवात

पंजाबमधील शाहपूरकंडी गावात बांधण्यात येणारे धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून, येथे उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळू शकतो. ...

जिवलग मित्रांचा काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात बुडून मृत्यू - Marathi News | A close friend drowned in the left canal of Kalammawadi project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिवलग मित्रांचा काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात बुडून मृत्यू

Kalammawadi dam : दोघांची अनेक वर्षांची जिवलग मैत्री होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूचा ग्रामस्थांच्या मनाला चटका लागला असून हळहळ व्यक्त होत आहे. ...

आंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे - Marathi News | Village wise camps from Monday for repairing mango collection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंबेओहोळ संकलन दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबीरे

Dam kolhapur - आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील संकलन नोंदवही दुरुस्तीसाठी सोमवारपासून गावनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. ...

नादुरुस्त खारलँड बंधाऱ्याचा फटका बसतोय ग्रामस्थांना - Marathi News | The villagers are being hit by the faulty Kharland dam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नादुरुस्त खारलँड बंधाऱ्याचा फटका बसतोय ग्रामस्थांना

Dam, Sindhudurg आचरा हिर्लेवाडी येथील शिवापूर खारलँड बंधाऱ्याची झडपे तुटून चार महिने झाले आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची तसेच शिवापूर सोसायटीची सुमारे दीडशे एकर शेतजमीन खारपड होऊन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. ...

कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा - Marathi News | Quench the thirst of Konkan through the water of Koyne | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा

Konkan, Chiplun, Water, Koyna, Ratnagirinews कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे. ...

अभयारण्य, धरणग्रस्तांच्या वसाहतीचा प्रश्न मार्चअखेर सोडवा - Marathi News | Resolve the issue of sanctuary, dam affected colony by the end of March | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभयारण्य, धरणग्रस्तांच्या वसाहतीचा प्रश्न मार्चअखेर सोडवा

Dam, Collcator, Kolhapurnews, mp, Member of parliament वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वसाहतीचा व तेथील सोयी-सुविधांचा प्रश्न मार्चअखेर मार्गी लावा, अशी सूचना खासदार धैर्यशील माने यांनी केली. ...

बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी मुहूर्त मिळेना, दहा वर्षांपासून काम रखडलेलेच - Marathi News | No time for rehabilitation of Balganga project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी मुहूर्त मिळेना, दहा वर्षांपासून काम रखडलेलेच

Raigad News : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. ...

खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन :श्रीपतराव शिंदे - Marathi News | Withdraw false crimes, otherwise intense agitation: Shripatrao Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन :श्रीपतराव शिंदे

पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंबेओहोळ धरणग्रस्तांविरूद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी  दिला.  ...